करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिक काळजीग्रस्त आहे. मात्र या कालावधीतही काही नागरिक सामाजिक जबाबदारी ओळखून इतरांची काळजी घेत त्यांना प्रोत्साहनाने जगण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करीत आहे. असाच एक प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हरिश्चंद्र पाटील यांनी आपल्या लिखाणातून केलायं..आपल्यासाठीच! मात्र आता संयम ठेवा! संयम ठेवा! या मनोगतातून.. प्रिय बंधू-भगिनींनो आपल्या राज्यासह …
Read More »Monthly Archives: May 2020
आज जागतिक दूध दिवस
जागतिक दूध दिन जगातील अनेक देशांनी सहभागाने 2001 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला. वर्ष-दर-वर्ष या उत्सवात सहभागी झालेल्या देशांची संख्या वाढत आहे. तेव्हापासून दरवर्षी तो दुग्ध व दुग्ध उद्योगाशी संबंधित कामकाजावर भर दिला जातो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्सवविषयक संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करून हा सण राष्ट्रीयीकरण केला जातो. संपूर्ण जगभर …
Read More »राज्यात ‘बिगी बिगी’ नको
ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली असली तरी राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तरी बहुतांश व्यवहार बंदच राहणार आहेत. हॉटेले आणि मॉल सुरू करण्यासारखी परिस्थिती राज्यात अजिबातच नाही. रुग्णांना रुग्णवाहिन्या व हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यास मोठ्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी व व्हिडिओ दिवसाकाठी समाजमाध्यमांवरून पसरत असल्यामुळे तूर्तास …
Read More »आजपासून चार दिवसांसाठी मुरूडची बाजारपेठ बंद
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील मसाल गल्ली परिसरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सदरचा परिसर मुरूड पोलिसांनी सील केला आहे. तसेच सोमवारपासून चार दिवसांसाठी मुरूड बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्वपक्षीय सभा रविवारी (दि. 31) पाटील खानावळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेस सर्वपक्षीय …
Read More »रायगडात 67 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 31) कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय अलिबाग, म्हसळा आणि महाडमध्ये कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1117 झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील 729 रुग्णांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील …
Read More »ओवे कॅम्प येथे होमिओपॅथिक गोळ्या, मास्कवाटप
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे रविवारी (दि. 31) ओवे कॅम्प येथील 500 कुटुंबीयांना मोफत वाटप करण्यात आले. होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे मोफत वाटप पनवेल महानगरपालिकेचे …
Read More »राज्यात अनेक निर्बंध शिथिल; हॉटेल्स, मॉल्स मात्र बंदच
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या 30 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे, मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यांत निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना जॉगिंग, व्यायाम, सायकलिंग …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण ः वार्ताहर कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) जेएनपीटी टाऊनशिप मल्टीपर्पज हॉल उरण येथे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात …
Read More »भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान; ‘मन की बात’ मधून देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून मृत्यूदरही कमी आहे. जे नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो त्याबद्दल जनतेचे आभार. कारण हा लढा जननेतृत्वात सुरू आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालेल. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले. देशवासीयांची …
Read More »शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण …
Read More »