उरण ः रामप्रहर वृत्त आपल्या आया, बहिणींकडे कोणी वाकडी नजर करून बघत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर द्या आणि अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून जागृत रहा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी (दि.30) शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच यशश्रीला …
Read More »Monthly Archives: July 2024
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे’
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ’लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नाव देण्यासाठी आपण आग्रही राहावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नवी दिल्ली येथे …
Read More »यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी
पनवेल ः वार्ताहर उरण येथील युवतीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी (दि.31) सकाळी पनवेल सेशन कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. युवतीच्या पालकांनी 25 जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शिक्षकांचा सत्कार
कळंबोली ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र नवरत्न युवा संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 28) कळंबोली येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कळंबोली सेक्टर 1 ई येथील नवीन सुधागड हायस्कूल हॉलमध्ये झालेल्या …
Read More »खारघर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर उपाययोजना करा; भाजपचे पोलिसांना निवेदन
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते पाहता येथील गुन्हेगारी घटनांना आळा घालावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून याबाबतचे निवेदन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघर पोलीस ठाण्याच्या …
Read More »भाजप नेते किरीट सोमय्यांकडून शिंदे कुटुंबियांचे सांत्वन
उरण ः भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 29) उरण येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार महेश बालदी सोबत होते. आरोपी दाऊद शेखवर अॅट्रॉसिटी अंतर्गतदेखील गुन्हा दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ, असे भाजप नेते किरीट सोमय्या …
Read More »भाजप महिला मोर्चाकडून यशश्री शिंदेच्या हत्येचा पनवेलमध्ये निषेध
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पनवेल येथे जाहीर निषेध करण्यात आला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निषेध आंदोलनात यशश्रीला न्याय आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. …
Read More »आरोग्य महाशिबिरासंदर्भात डॉक्टरांची बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवण्यात येणारे आरोग्य महाशिबिर येत्या 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि डॉक्टरांची बैठक सोमवारी (दि. 29) पनवेल येथील सुरूची हॉटेलमध्ये झाली. या वेळी महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 3) दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 3) दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्युनिअर केजी ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते …
Read More »