Breaking News

Monthly Archives: May 2023

लोकनेते रामशेठ ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा रंगली

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 या प्रकाशझोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 30) …

Read More »

स्त्रीशक्तीमुळे समाजाची प्रगती -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी आजच्या काळात स्त्री ही सर्वच क्षेत्रांत पुढे गेली असून या स्त्रीशक्तीमुळे समाज पुढे गेला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केले. ते स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात मार्गदर्शन करीत होते. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महिला बालकल्याण विकास विभागामार्फत पनवेल येथील डॉ. आंबेडकर भवन सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी …

Read More »

अमृत सरोवर अभियानांतर्गत रायगडातील 153 तलावांचे संवर्धन

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या अमृत सरोवर अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 153 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवन अशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर 25 तलावांचे संवर्धन करण्याची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. सरोवर …

Read More »

कामोठ्यात साकारतोय कुस्तीचा आखाडा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल क्षेत्रातील कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी असून महापालिकेमार्फत कामोठ्यामध्ये कुस्तीचा आखाडा तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी जाऊन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) महापालिकेच्या अधिकार्‍यांसह पाहणी केली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका …

Read More »

कोन गाव परिसरातून तीन बांगलादेशींना अटक

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ …

Read More »

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी रायगड जिल्हा दौर्‍यावर

अलिबाग ः प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी (दि. 30) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी सायंकाळी 4.15 ते 5 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज-3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द …

Read More »

कामोठ्यात परेश ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे येथे परेश ठाकूर चषक 2023चे रजनी क्रिकेट स्पर्धा रंगली. कामोठे सेक्टर 11 येथील बुद्ध विहार मैदानावर 27 व 28 मेदरम्यान ही स्पर्धा खेळली …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 72वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 30 ते 31 मेपर्यंत न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी …

Read More »

अलिबाग एसटी स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी

परतीच्या प्रवासात पर्यटक बेहाल अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग एसटी स्थानकात पर्यटक आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. मे महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. दुसरीकडे उन्हाळी सुटीसाठी आलेले चाकरमानीदेखील परतीच्या मार्गावर आहेत. मांडवा ते मुंबई ही प्रवासी जलवाहतूक सेवा दोन दिवसांपूर्वीच बंद झाली. परिणामी मुंबईला जाण्यासाठी एसटी …

Read More »

पनवेलमधील महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा वेळी तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर …

Read More »