Breaking News

Monthly Archives: December 2020

राज्यात महिलामध्ये असुरक्षिततेची भावना

भाजप नेत्या सुल्ताना खान यांची राज्य सरकारवर टीका पेण : प्रतिनिधी पेणमधील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपुर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सरत्या वर्षाअखेरीस  या आठवड्यात औरंगाबाद, लातूर व आता पेणची घटना अशा लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे राज्यात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असुन गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिला …

Read More »

सर्व निवडणुका भाजप सोबतच लढवणार -रामदास आठवले

पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षवाढी प्रयत्न करणार असून, पुढील येणार्‍या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी सोबतच लढवणार असल्याचे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. राज्यव्यापी दौर्‍यायाअंतर्गत त्यांनी बुधवारी (दि. 30) पनवेल येथील व्यंकटेश हॉटेलमध्ये रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेस आरपीआयचे …

Read More »

कामोठ्यातील ड्रेनेज लाईनची लिकेज समस्या मार्गी लावणार

नगरसेविका संतोषी तुपे यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 8 अणि 9 मधील नागरिकांना ड्रेनेज लाईनची लिकेजची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यामुळे या परीसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील समस्येची नगरसेविका संतोषी तुपे यांनी गुरुवारी (दि. 1) पाहणी करुन ही समस्या …

Read More »

पनवेल प्रभाग समिती ‘ड’च्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या प्रभाग समिती कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 1) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रभागांमध्ये स्वच्छता, धूर फवारणी, अतिक्रमण, गटारे, फवारणी यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पनवेल …

Read More »

सुस्वागतम् 2021

कोरोनाच्या साथीमुळे सरत्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली. त्यात आपला देश आणि महाराष्ट्रदेखील अपवाद नव्हता. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचे जहाज यशस्वीरित्या किनार्‍याकडे हाकारले आहे. येत्या वर्षभरात असेच काही महासंकट न उद्भवल्यास देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर नक्की येईल असा विश्वास वाटतो. सरते वर्ष कसेही गेले …

Read More »

बलात्कारी मेहबूब शेखविरुध्द भाजयुमोची औरंगाबाद येथे निर्दशने

पनवेल : वार्ताहर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध औरंगाबाद क्रांती चौक इथे जोरदार निदर्शने करण्यात आले. नोकरीचे आमिष दाखवून ट्युशन घेणार्‍या महिलेवर नराधम मेहबूब शेख याने बलात्कार केला. महिना होऊन गेला तरी या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी विरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलीस टाळाटाळ करत …

Read More »

पोलीस खात्यात ठाकरे सरकारचा हस्तक्षेप

सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन फडणवीसांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणार्‍या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी (दि. 30) नियुक्ती करण्यात आली. मात्र आता यावरुनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला …

Read More »

रायगड प्रीमियर लीगचा थरार

कसळखंड येथील मैदानावर 2 फेब्रुवारीपासून पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळच्या वतीने रायगड प्रीमियर लीग (आरपीएल)चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 2 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या क्रिकेट सामन्यांचा थरार …

Read More »

कशेडी घाटात बस कोसळली

मुलाचा मृत्यू; 15 प्रवासी जखमी पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या वळणावर गुरुवारी (दि. 31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक खासगी आराम बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू, तर बसमधील 28 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत.सायन (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी …

Read More »

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसदेत ‘सीकेटी’ची छाप; पौर्णिमा गायकवाडची राज्यपातळीवर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-2021’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पौर्णिमा गायकवाड (द्वितीय वर्ष-कला शाखा)ची जिल्हास्तरीय स्पर्धेमधून …

Read More »