Breaking News

Monthly Archives: October 2022

पनवेल परिसरात छट्पूजेचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वांत मोठा सण छट्पूजा साजरा केला जातो. आपली संस्कृती, श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा म्हणजे सूर्यपूजेची परंपरा आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील वडाळे तलाव, खांदेश्वर येथील तलाव आणि नवीन पनवेल येथील आदई तलावाजवळ छट्पुजेचे आयोजन सोमवारी (दि. 31) करण्यात …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा

उरण : बातमीदार, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक संकुलात सोमवारी (दि. 31) राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार …

Read More »

दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता

पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने नवीन पनवेल येथे श्री सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्या आली होती. या दुर्गदर्शन सोहळ्यात विविध उपक्रम प्रतिष्ठानकडून राबविण्यात आले. या सोहळ्याची रविवारी (दि. 30) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने …

Read More »

शेडुंग येथे सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील जय मल्हार सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 30) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बिल्डर गजानन खबाळे, माजी सरपंच व कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठू पाटील, युवा नेते योगेश लहाने, सदस्य मोहन दुर्गे, रामदास खेत्री, शांताराम …

Read More »

गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?

व्हिडीओ व्हायरल अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या …

Read More »

लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकरवर अभिनंदनाचा वर्षाव

रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा कर्जत : प्रतिनिधी रायगडची कन्या ऋचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋचाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना व्यक्त होत आहे. मूळची पळसदरी येथील रहिवासी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशुमंदिरमध्ये झाले, …

Read More »

रायगडातील एकही प्रकल्प बाहेर गेेलेला नाही : ना. सामंत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. रायगडमधील चारही प्रकल्प रायगडातच होणार. बल्ड ड्रग पार्क राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल. जिल्ह्यात आणखी काही प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील जनतेच्या …

Read More »

महाराष्ट्रात साकारणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर

केंद्र सरकारची मंजुरी; उपमुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार …

Read More »

आम्ही पिरकोनकर समूहाचे गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण

उरण : बातमीदार आम्ही पिरकोनकर समूह आयोजित पाचव्या दिवाळी गडकिल्ले स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवारी (दि. 30) झाले. उरण तालुक्यातील पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सभागृहात रंगलेल्या या दिमाखदार कार्यक्रमात सर्व स्पर्धक किल्लेदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पारितोषकांसाठी अशोक मंगल गावंड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे …

Read More »

सोमटणेमधील किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोमटणेच्या वतीने आयोजित किल्ले व रांगोळी स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. दरम्यान, शिवप्रेमी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – सोमटणे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही झाले. या उपक्रमासाठी सोमाटणे गावातील ग्रामस्थांनी व मंडळाच्या  सदस्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले …

Read More »