Breaking News

Monthly Archives: July 2023

दृष्टिदोषावर उपचार

भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रचंड आशावादी होत असल्याचे जागतिक चित्र आहे. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला आणि डोळस निर्णयशक्तीला द्यायला हवे. अर्थात विरोधकांना हे पटणार नाही. देशात जे वाईट घडते त्याचीच चर्चा सुरू ठेवणे त्यांना सोयीचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ठाण्यामध्ये …

Read More »

उरणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांनी घेतला 13 नागरिकांना चावा बांधपाडा-खोपटे गावातील रहिवासी भयभित उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना काल रविवारी घडली आहे. या सहा जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे उपचार घेत आहेत. तर सात नागरिक उपचार घेऊन घरी …

Read More »

अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द

चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे रविवारी (दि. 30) रात्रीपासून अलिबाग शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील तिघे अल्पवयीन आहेत. अलिबागमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. …

Read More »

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ

मुंबई ः प्रतिनिधी पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. …

Read More »

माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार

आमदार महेश बालदी यांचे ग्रामस्थांना आश्वासन प्रक्रिया जलद राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दखल घेत माडभुवनवाडीचे स्थलांतर करण्यात आले. यानंतर आमदार …

Read More »

दिलासादायी सरकार

राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पाणी शिरून जीवित तसेच वित्त हानी झाली. नैसर्गिक संकट कुणाला रोखता व टाळता येत नाही, पण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवून शासन-प्रशासनाने वेळोवेळी नागरिकांना सतर्क केले. त्याचप्रमाणे आवश्यक ती मदत देऊन दिलासाही दिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील फरक …

Read More »

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रायगडला एक हजार 10 कोटींचा निधी मंजूर

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. जिल्ह्यासाठी प्राप्त निधीच्या विनियेगातून होणार्‍या कामांचा दर्जा उत्तमच असला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) येथे सांगितले. या …

Read More »

बारवईतील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील बारवई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. बारवई येथील झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल …

Read More »

पेण तालुक्यात 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर

स्थानिक शाळा, सामाजिक हॉलमध्ये व्यवस्था पेण ः प्रतिनिधी इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनही सावध झाले आणि प्रत्येक तालुक्यातील दरडप्रवण भागाचा अहवाल घेऊन त्वरित लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. पेण तालुक्यात 10 ते 12 गावांतील मिळून 177 कुटूंबातील 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर त्या त्या गावातील शाळेत व मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आले असून …

Read More »

रायगडातील सर्व दुर्गम वाड्यांवर रस्ते बांधणार -पालकमंत्री उदय सामंत

अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाड्या-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाड्याच नव्हे; तर धनगर वाड्या, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधले जाणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) …

Read More »