Breaking News

Monthly Archives: January 2020

हरवलेला आठवडा

मुंबईतील रस्ते म्हणजे खड्डेच खड्डे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्याची बुद्धी ना प्रशासनाने कधी दाखवली, ना या शहराच्या राज्यकर्त्यांनी. गेली जवळपास चार दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील या पक्षाला आपल्या महानगरातील रस्ते सुधारावेत असे कधी वाटले नाही. …

Read More »

खारघर : कळंबोलीतील आई सरस्वती सामाजिक संस्था आणि खुटुक बांधण येथील उत्तर भारतीय जनहित सेवाद्वारा माँ सरस्वती पूजनोत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष वाडेकर, केशव यादव, मच्छिंद्र कुरूंद, …

Read More »

‘घारापुरी’च्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून निधी, घंटागाडीसह 500 कचरा कुंड्या बेटावर दाखल

उरण : प्रतिनिधी जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्‍यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीतून घंटा गाडी आणि 500 कचरा कुंड्या बेटावर दाखल झाल्या आहेत.  क्रेन, हायड्राचा वापर करून अखेर बोटीने समुद्रापार करीत मोठ्या प्रयासाने स्वच्छतेची सामुग्री बेटावर पोहचविण्यात यश आले आहे. …

Read More »

पनवेलमध्ये रस्त्यावरील झाडांची कत्तल

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावरील झाडांची गुरुवारी (दि. 30) रात्री अज्ञात व्यक्तीनी कटरने अमानुष कत्तल केल्याबद्दल अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील विचुंबे रस्त्यावरील प्रजापती बिल्डिंगच्यासमोर पदपथावर दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंपळ, …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीकेटी’त शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 31)झाला. या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण पसारक संस्थेचे संचालक संजय भगत, शाळा समिती सदस्य जयराम मुंबईकर, जे. वाय. वावडे, मुख्याध्यापिका …

Read More »

उरणमध्ये सरस्वती पूजा व जागरण; आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर वसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने गुरुवारी (दि.  30) उरण रेल्वे स्टेशन, नीलकंठेश्वर मंदिराजवळ सरस्वती देवी पूजन व जागरणचे आयोजन करणायत आले होते. आरती पांडे व त्यांचे कलाकार यांनी देवीची भावगीते गायली. भाविकांना मंत्रमुग्ध केले. यंदाचे 14 वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उरणचे आमदार महेश …

Read More »

सिग्नलवर हॉर्न वाजवणार्यांना दणका, परिसरात बसणार आवाज मोजणारी यंत्रणा; मुंबई पोलिसांच्या आयडियाचे कौतुक

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत सिग्नल लागल्यानंतर 60 सेकंद थांबण्याचे संयम मुंबईकरांमध्ये नसतं. सिग्नल 10 सेकंदापर्यंत आला की, लगेच हॉर्न वाजवून सुटण्याची घाई मुंबईकरांना असते. आता यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे थांबेल, अशी अपेक्षा मुंबई पोलिसांना आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज …

Read More »

पनवेल : जांभिवली ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर जाधव यांनी त्यांच्या स्वखर्चातून जांभिवलीच्या आंगणवाडीतील मुलांना मंगळवारी दप्तरवाटप केले. या वेळी सरपंच रिया रविंद्र कोंडीलकर यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या.

Read More »

धाटावमध्ये कृषी विभागाचा कला-क्रीडा महोत्सव उत्साहात

रोहे ः प्रतिनिधी राजीव गांधी क्रीडा स्पर्धा अभियानअंतर्गत रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकताच रोहा तालुक्यातील धाटाव येथील तालुका क्रीडा संकुलात कला व क्रीडा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. त्यात कृषी विभागाचे रायगड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माणगाव उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांच्या …

Read More »

पेणमध्ये आदिवासींच्या जमिनीतून मातीचोरी

गरिबांना आमिष दाखवून होतेय फसवणूक पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हमरापूर फाट्यावरील शितोळे आदिवासीवाडी आहे. तेथील काही आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार आरक्षित जमिनी मिळाल्या आहेत. या जमिनीतून मातीमाफीया आदिवासींनी धमकावून मातीची चोरी करत आहेत. आदिवासींंच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणार्‍यांविरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात सध्या मातीचोरीला उधाण …

Read More »