Breaking News

Monthly Archives: January 2023

कोकण शिक्षक मतदारसंघात रायगड जिल्ह्यामध्ये 93.56 टक्के मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य विधान परिषदेच्या कोकण, औरंगाबाद व नागपूर शिक्षक, तर नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया झाली. सर्व ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोकण शिक्षक मतदारसंघात रायगड जिल्ह्यामध्ये 93.56 टक्के मतदान झाले आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, …

Read More »

महाड आयटीआय इमारतीला दुरुस्तीची प्रतीक्षा

औद्योगिक शिक्षण देणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. महापुरानंतर इमारतीच्या देखभाल दुरुस्तीला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने आहे त्या परिस्थितीतच मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. महाडमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) हे केंद्र सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या केंद्रातून लाखो विद्यार्थ्यांनी …

Read More »

पायपीट संपली

‘नफरत छोडो, भारत जोडो’ हा संदेश वस्तुत: राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांवर बिंबवण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाबद्दलच आक्षेप घेतले गेले होते. जोडण्यासाठी भारत तुटला तरी कुठे आहे असा सवाल केला जात होता, जो रास्त आहे. जे मोडलेलेच नाही, ते जोडणार कसे? भारतीय समाज विविधतेने …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय माणगांव : प्रतिनिधी माणगांव तालुक्यातील  गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 ऑक्टोबर 2021 रोजी 1 वा.  सुमारास आरोपी यांचे घरात घटना घडली होती. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पिडीत मुली या शाळेतील झाडावर पेरू काढण्याकरीता पाण्याच्या टाकीवर चढल्या असतांना मुली आदिवासी समाजाच्या आहे हे आरोपी नारायण …

Read More »

भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजूर

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी ठराव करून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडुन या कामासाठी निधी मंजुर करून …

Read More »

नेरळ येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापुर येथील हावरे यांचा गृहप्रकल्प उभा राहत आहे. यासाठी बांधकाम करणारे मजूर देखील त्यांच्या गृहप्रकल्पाच्या आवारात राहत आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या एका मजुराने येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना उघड झाली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत हावरे बिल्डिंग साईटवर राहणार्‍या कामगाराच्या मुलीवर अतिप्रसंग …

Read More »

बामणडोंगरी येथे डान्स स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन परिसरात एम. जे. डान्स क्रूच्या वतीने इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 29)करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

भाजपच्या केदार भगत यांचा वाढदिवस

सामाजिक उपक्रमांनी साजरा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर …

Read More »

तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्याचा शोध

पनवेल : वार्ताहर उलवेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बस स्टॉप वर बसची वाट पाहणार्‍या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथून सीवुड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणार्‍या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणाने छातीला हाताने स्पर्श …

Read More »

नवी मुंबई फेस्टमधून एकात्मतेचा संदेश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नवी मुंबई फेस्ट 2023या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जानेवारीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्ट झाला. या फेस्ट ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) सदिच्छा …

Read More »