Breaking News

Monthly Archives: July 2021

गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन; सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोलापूर ः प्रतिनिधी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 31) सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब व …

Read More »

सुधागड विद्यासंकुलतर्फे पूरग्रस्तांना वस्तू

उरण : वार्ताहर अतिवृष्टीमूळे कोकण किणारपट्टीवरील रायगड जिल्हातील महाड तालुक्यांतील सावित्री नदीला आलेल्या महापूरामूळे महाड शहर व आजुबाजूच्या गावांची मोठी वाताहत झाली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल परिवाराच्या वतीने महाड शहरातील वेताळवाडी, तांबडभवन तसेच महाड शहरालगतच्या आजूबाजूच्या गावातील 180 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू, …

Read More »

तळीयेच्या पुनर्वसनासाठी जागेची पाहणी

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तत्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पर्यायी जागा शोधण्याची कार्यवाही सुरू होती. तळीये गावाजवळन एका 90 गुंठे पर्यायी जागेची प्रशासनाकडून शनिवारी (दि. 31) पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, तहसीलदार …

Read More »

भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय साहित्याची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  पूर आला. या पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. त्याअनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक …

Read More »

एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा!; महाडकरांना साहित्य वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त ’एक हात मदतीचा… परिस्थिती सावरण्याचा’ या उद्देशातून पनवेल येथील वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (व्हीडीआयपीएल)च्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना 700 चादर, 700 ब्लँकेट आणि 1400 टॉवेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

पूरग्रस्तांसाठी भाजप कमी पडणार नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना भाजपकडून सर्वतोपरी मदत केली जात असून राज्याच्या विविध भागांतून 20 ते 25 ट्रक मदत सामग्री पूरग्रस्त भागांत पाठविली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी …

Read More »

कोरोना लढ्यासाठी केंद्राकडून राज्यांना आतापर्यंत 1827 कोटी; आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढ्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळून एकूण एक हजार 827 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. केंद्राकडून मंजूर केला गेलेला हा निधी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजच्या 15 टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री मांडवीय पुढे म्हणाले की, …

Read More »

राष्ट्रभावना सदैव महत्त्वाची -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपण एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक असून आपल्या प्रत्येक कृतीमधून राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम ही भावना परावर्तीत झाली पाहिजे, असा बहुमोल सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्‍यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्‍यांशी …

Read More »

कै. मेघनाथ म्हात्रे यांची आज शोकसभा

उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

नागपूर ः प्रतिनिधी येथील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या वेळी त्यांनी गडकरी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. गडकरींचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले की, स्वप्न पाहायलाही धाडस लागते आणि स्वप्न …

Read More »