Breaking News

क्रीडा

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्‍यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …

Read More »

चित्रपट प्रसिद्धीचा वाढता विळखा

पोस्टर ते डिजिटल स्थळ : दादरमधील एक मध्यवर्ती भागातील हॉल, निमित्त : घरत गणपती या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा सोहळा. चित्रपटाचे नाव व विषयानुसार श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार अगोदर श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा करतात व आशीर्वाद घेतात. मग हॉलमधील श्रीगणेशाची पूजा होते. चित्रपटाचा ट्रेलर लक्षवेधक वाटतो. कोकणाची …

Read More »

‘जय संतोषी माँ’ 49; सुपर हिटचा सर्वकालीन बहुचर्चित चमत्कार….

पिक्चरच्या जगात सुपर हिट, मेगा हिट फिल्मची कोणतीही रेसिपी, तराजू, थर्मामीटरम कॅल्क्युलेटर, लॅपटॉप नाही. जगातील कोणताही ज्योतिषी कशीही कुठलीही कुंडली मांडून पिक्चर सुपर हिटसाठी हा मुहूर्त हुकमी आहे असे सांगू शकत नाहीत. तरीही अनेक फिल्मवाल्यांची शुभ तारीख, शुभ शब्द यावर श्रद्धा (कधी अंधश्रद्धाही) असतेच, आणि तीही असावी. पिक्चरचं भवितव्य पब्लिकच्या …

Read More »

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात शनिवारी (दि. 18)‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी 2024’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील …

Read More »

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगडच्या संयुक्त विद्यमाने रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) …

Read More »

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप घेऊ लागलीय आणि एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम क्षेत्रातील माहौल अर्थात वातावरण बदलत चाललंय हे तुम्हीही अनुभवत आहात. हाच मूड आहे अनेक प्रकारचे जुने व नवीन राजकीय चित्रपट पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि शक्य तितके राजकारण समजून …

Read More »

न्हावे येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पार्थ इंटरप्रायझेसच्या वतीने सरपंच चषक 2024 क्रिकेट स्पर्धा न्हावे येथे आयोजित करण्यात आली आहे. गावदेवी मैदानात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 10) झाले. उद्घाटन समारंभास न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपरपंच …

Read More »

सुकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.7) झाले. सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट …

Read More »

आदिवासी लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा -आमदार महेश बालदी

चौक : प्रतिनिधी आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. त्यासाठी लागणारी मदत आपण करू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. चला खेळूया एकतेसाठी या शीर्षकाखाली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे दुसरे पर्व उत्साहात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी बोलत होते. माडपाई …

Read More »