Breaking News

Monthly Archives: August 2022

गणेशोत्सवानिमित्त सिडकोतर्फे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीची योजना सादर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील सहा कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय …

Read More »

पनवेल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेल आधार विहान प्रकल्प यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या सहयोगाने पंचायत समिती हॉल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन झाले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था संजय माने, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, धीरूभाई अंबानी एआरटी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजनेंतर्गत व पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 30) आधार कार्ड व मतदान ओळखापत्राशी जोडण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत पनवेल महापालिकेचे अधिकारी डी. डी. निकम तसेच पनवेलचे नायब तहसीलदार …

Read More »

पनवेलमध्ये सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन

भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर सरचिटणीस, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 29) केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन माजी सभागृह नेते …

Read More »

मूर्तिमंत जल्लोष

यंदाच्या गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह काही आगळाच आहे. गेली सलग दोन वर्षे गणेशोत्सव आटोपशीरपणे साजरा करणे आपल्याला भाग पडले होते. त्यामुळे यंदा जणू दोन वर्षांच्या अंतरानेच आपण हा उत्सव साजरा करीत असल्यासारखे भासते आहे. त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असोत वा घरगुती गणपतीच्या तयारीत गुंतलेली कुटुंबे, सगळेच आगळ्या उत्साहाने गणरायाच्या स्वागतासाठी …

Read More »

गव्हाण विद्यालयाच्या तनया म्हात्रेला शिष्यवृत्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी तनया ऋषिकेश म्हात्रे ही विद्यार्थिनी गतवर्षीच्या 2021-22च्या राष्ट्रीय एनएमएमएस अर्थात ’नॅशनल-मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप’साठी पात्र ठरली आहे. भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयांतर्गत (सध्याचे शिक्षण मंत्रालय) शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने …

Read More »

उरण कॉलेजमध्ये कर्मचार्‍यांसाठी गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा

उरण : वार्ताहर कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आयक्यूएसी, अर्थशास्त्र विभाग, करिअर कट्टा व सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचार्‍यांसाठी गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा आयोजित केली गेली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक गुरुदत्त अजगावकर (प्रशिक्षक, सेक्युरिटी अंड एक्सचेंज …

Read More »

रानसई आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील रानसई वाडीतील रा.जि.प.शाळा रानसई आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी मुला-मुलींना शालेय वस्तूंचे वाटप व खोपटे (बांधपाडा) गावातील विद्यार्थ्यांना आयडी कार्डचे वाटप सुधाकर केशव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमात त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारती ठाकूर, निकिता तेजस …

Read More »

ब्यूटिफुल मॉलतर्फे मेडिकल कॅम्प

पनवेल : वार्ताहर ब्यूटिफुल मॉलतर्फे पनवेलमध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जवळपास 110 स्टाफचा मेडिकल हेल्थ चेकअप करण्यात आले. याच्यामध्ये ईसीजी सोनोग्राफी, एक्स-रे, ब्लड ग्रुप यासह अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सुदृढ राहिले पाहिजे. आपले शरीर चांगले असेल तर आपण कोणतेही काम वेळेत करू …

Read More »

नेरेपाड्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नेरेपाडा येथे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. आजही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची गरज आहे, त्या अनुषंगाने विहीघर येथील मरीआई हॉटेलचे प्रोप्रायटर सुजित सुरेश फडके यांनी नेरे पाडा येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, चॉकलेटचे वाटप केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक …

Read More »