Breaking News

Monthly Archives: January 2019

Mobile Post

demo

Read More »

पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

प्रवाशांना खूशखबर; २ हजार ७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू मुंबई : पनवेल आणि कर्जत या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. एकूण २९ किमी अंतर लोकलद्वारे जोडण्यात येणार असल्याने पनवेल ते कर्जतपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना या लोकल सेवेचा फायदा होईल. मात्र, ही सेवा सुरू होण्यास किमान तीन ते …

Read More »

सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती

पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे. सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे. याकरिता आवश्यक वीज सौर ऊर्जेतून घेण्यात येत आहे. यामुळे विजेची बचत होणार आहे शिवाय कचºयाची समस्याही निकाली …

Read More »

खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर

तीन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी घेतला लाभ; समागमातील लंगर व्यवस्थापनाची सर्वत्र चर्चा खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर संत समागमाचे आयोजन मागील अनेक वर्षांपासून खारघर याठिकाणी केले जाते. समागमात देशभरातील अनुयायी सहभागी होतात. तीन दिवस विविध कार्यक्र म याठिकाणी पार पडत असतात. यामध्ये भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्र म, रक्तदान शिबिर आदींसह …

Read More »

VIDEO

[elfsight_youtube_gallery id=”1″] 

Read More »