Breaking News

Monthly Archives: September 2023

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रविवारी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छता ही सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्या वतीने रविवारी (दि. 1) पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती, नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शाळेच्या नवीन इमारतीसाठी 50 लाखांची मदत जाहीर उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती आणि नूतनीकरण …

Read More »

शूटिंगबॉल स्पर्धेत सीकेटी स्कूलचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने खारघर येथील विश्वज्योत हायस्कूल या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. …

Read More »

शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.  या स्पर्धेत विद्यालयाच्या अकरावी आणि बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या मुलांनी 19 वर्षाखालील गटात सहभाग घेतला होता. कार्तिकगोपन, राजदीप धामी, अभय सिंग, रिहानगुडेकर, आनंदपराते, आर्यनभातुसे, हमजामुल्ला, दिग्विजय …

Read More »

मॉडर्न स्कूलची आर्या सुर्वे थाय बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्र्धेेमध्ये वाशी येथील मॉडर्न स्कूलची विद्यार्थिनी आर्या सुर्वे हिने सुवर्णपदक जिंकून यंदाची राष्ट्रीय थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप मिळविली. या यशाबद्दल सर्व स्तरातून आर्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत देशातील सुमारे 26 राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये वाशी …

Read More »

जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत ‘सीकेटी’चे खेळाडूही चमकले

पनवेल : राज्य क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पनवेल महापालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धा खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालय या ठिकाणी झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. स्पर्धेत …

Read More »

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने नुकतेच शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेचे आयोजन खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च …

Read More »

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सणासुदीच्या दिवसात ताजे, स्वच्छ तसेच भेसळ नसलेले पदार्थ विक्रीस ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत, मात्र तरीदेखील काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ तपासण्या मोहीम सुरू …

Read More »

पुनरागमनायच…

यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादचा सण आला आहे. मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुका या दिवशी निघतात. गर्दीचे नियंत्रण थोडेतरी सुलभ व्हावे यादृष्टीने ईदची सुटी 29 तारखेला द्यावी अशी विनंती पोलीस दलानेच केल्यामुळे राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशीही शासकीय सुटी जाहीर केली आहे. समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठीच हे …

Read More »

रोह्यातील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

आतापर्यंत एकूण नऊ आरोपी गजाआड रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धामणसई येथील जादूटोणा प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी मागोवा घेत बुलढाणा येथून अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली. धामणसई येथील एका खासगी शाळेत 12 ऑगस्ट रोजी जादूटोणा करण्यासाठी प्रयत्न सुरू …

Read More »