महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी …
Read More »Monthly Archives: June 2022
रसायनीत दाखले वाटप शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी महाराजस्व अभियान 2022-23 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकार यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार श्रीयुत तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक कामासाठी व अन्य कामांकरिता लागणार्या विविध स्वरूपात दाखले प्रमाणपत्रे वाटप शिबिर मोहोपाडा येथील शिशू विकास बालमंदिर येथे झाले. या शिबिरात उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, नॉन …
Read More »उरणमध्ये ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह उत्साहात
उरण ः वार्ताहर उरण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तालुक्यातील बेलोंडेखार येथे मंगळवारी (दि. 28) या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, भातलावणी तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, महाडीबीटी यांत्रिकीकरण, पीएमएफएमएफ योजना व व इतर योजनेचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच आत्मांतर्गत …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव दिल्याबद्दल आभार
पनवेल : वार्ताहर स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहे.सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे …
Read More »जेएनपीएतील कंटेनर टर्मिनलचा ताबा भारतीय कंपनीकडे
उरण : प्रतिनिधी जेएनपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या कंटेनर टर्मिनलचेही खासगीकरण झाले आहे. जेएनपीएने जागतिक स्तरावर काढलेल्या अंतिम सात कंपन्यांच्या निविदा प्रक्रियेत जे.एम.बक्सी.पोर्ट अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रा.लि.मुंबईने बाजी मारली आहे. कंपनीची एका 20 फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी चार हजार 520 रुपये दराची निविदा यशस्वी ठरल्याने पुढील 30 वर्षांसाठी टर्मिनलचा ताबा प्रथमच एका भारतीय …
Read More »रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात निवेदन
पनवेल : वार्ताहर कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व बर्याच ठिकाणी रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने सिडको व महापालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. स्त्री शक्ती फाऊंडेशन अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांच्या पुढाकाराने शैलेश कुमार मिश्रा, चिमाजी मेंगडे, सुभाष सारतापे, बालकृष्ण …
Read More »गाढी नदीवरील पत्री पूल कोसळला
पनवेल : वार्ताहर करंजाडे ते भिंगारी सब स्टेशनमधील धोकादायक पत्री पुल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला. या वेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला, मात्र या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व …
Read More »एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री; भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
राज्यपालांनी दिली पद, गोपनियतेची शपथ मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 30) दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या …
Read More »कर्जत तालुका नागरी सहकारी सोसायटीची 30 वर्षांनी निवडणूक
12 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात कर्जत : बातमीदार तालुक्यातील 20 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी गुरुवारी (दि. 30) मतदान घेण्यात आले. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. तब्ब्ल 30 वर्षांनी कर्जत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीमध्ये मतदान होत आहे. कर्जत …
Read More »कर्जत रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
अनेक गुन्ह्यांची केली उकल कर्जत : बातमीदार कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजवर झालेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी या गुन्ह्यांचा छडा लावल्याने त्यांचे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दीपक शेखर रेड्डी हा संशयास्पदरित्या फिरताना …
Read More »