Breaking News

Monthly Archives: April 2024

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी पंजाब, हरियाणाच्या बांधवांची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील पाच वर्षे ही देशासाठी निर्णायक असणार आहेत. त्यामुळे देशासाठी वेळ काढून आपले भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 13 तारखेला धनुष्यबाना समोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …

Read More »

दक्षिण भारतीय समाजाचा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रचाराच्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. 28) नवीन पनवेल परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता ही दक्षिण भारतीय समाज संमेलनात झाली. या संमेलनात महायुतीचे उमेदवार …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली -खासदार श्रीरंग बारणे

कामोठे ः प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना खासदार बारणे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्याने त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, …

Read More »

रायगडात मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न अयशस्वी ठरतील -भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात विरोधकांकडे विकासासंदर्भात सांगण्यासारखे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे ते भाविनक मुद्दे प्रचारात आणून मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनाच मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर मतदान करतील, असा दावा रायगड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे …

Read More »

संविधान कधीही बदलणार नाही, विरोधकांनी अपप्रचार करू नये -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : रामप्रहर वृत्त देशात कुणाचीही सत्ता असू द्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीही बदलणार नाही, त्यामुळे विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी संविधानाबाबत अपप्रचार करू नये, असा सूचना वजा इशारा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खांदा कॉलनी येथे झालेल्या बैठकीत दिला. कामगार व रिक्षा …

Read More »

उत्तर भारतीय समाजाचे महायुतीला समर्थन

खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या -डॉ. संजय पांडे पनवेल ः रामप्रहर वृत्त जातपात, धर्म न मानता सर्वधर्मसमभाव जपणारे आणि अंत्योदयाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या, असे आवाहन भाजपचे उत्तर भारतीय प्रदेशाध्यक्ष …

Read More »

पंतप्रधानपदी मोदी, तर बारणे यांना खासदार बनवण्याचा गुजराती व राजस्थानी समाजाचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त अबकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार, श्रीरंग आप्पा बारणे तिसरी बार खासदार असा आश्वासक पाठिंबा विविध समाजांनी देत मताधिक्य देण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. गुजराती व राजस्थानी समाजाची बैठक रविवारी (दि.28) खारघर येथे झाली. या दोन्ही समाजांनी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर श्रीरंग बारणे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल ः प्रतिनिधी देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते पाहता गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचवण्याचे व देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय …

Read More »

सरफरोश @ २५; मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू.. 

नव्वदीच्या दशकात शेजारी राष्ट्रांतून काही गझल गायक भारतात आपल्या गझल गायकीच्या कार्यक्रमासाठी / मैफिलीसाठी येत आणि मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद इत्यादी अनेक शहरांत त्यांचे कार्यक्रम होत. नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग त्यांचा मोठाच श्रोता. त्यांच्या गझल गायकीने अनेक संगीत शौकीन मंत्रमुग्ध होत. गुलफाम हसन (नसिरुद्दीन शहा) देखील असाच गझल गायक पाकिस्तानातून …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांचा उरणमध्ये झंझावाती प्रचार दौरा

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : वार्ताहर मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी (दि. 27) उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या रॅलीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व …

Read More »