पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे व्हिजन घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती खारघरसह संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकासाची गंगा पोहचवत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागली आहेत, मात्र ज्यांना केवळ पदे हवी आहेत आणि ज्यांना पदाशिवाय काहीच दिसत नाही, …
Read More »संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तआजच्या काळात संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही. ज्याच्याकडे संस्कारांचे अधिष्ठान असेल, त्याच्याकडे विद्या अधिकाधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या 11 व्या वर्धापन दिनावेळी केले.पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा 11 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत टॅक्सी स्टँडचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहरलोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 17 येथे दैवत टॅक्सी स्टँड या नावाने टॅक्सीसेवा चालू करण्यात आली आहे. या स्टँडचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, माजी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 2 जून रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात …
Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये शिवमहाआरती
पनवेल : रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाआरती झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या …
Read More »अमानुष 50 वर्ष
दिल ऐसा किसीने मेरा तोडा…. प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कोकण दर्पणचा 14 वर्धापन दिन आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला होता. वर्धापन दिनाचे औचित्यसाधून राज्य …
Read More »रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील नोंदणी अभियानाचा औपचारिक शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सदस्य नोंदणीने झाला. …
Read More »मंत्री भरत गोगावले यांचे पनवेलमध्ये जोरदार स्वागत
आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार्या पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे रविवारी (दि. 22) जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन रोबोट आकर्षण ठरले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयात 20, 21 डिसेंबर रोजी विज्ञान व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper
