भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पाली, खोपोली ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार पालीसह जिल्ह्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात असलेले धार्मिक स्थळ पालीचे बल्लाळेश्वर मंदिर तसेच महड येथील वरद विनायकाचे मंदिर अंगारकी चतुर्थीला मंगळवारी (दि. 2) भाविकांना दर्शनासाठी बंद …
Read More »Monthly Archives: February 2021
खालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड
खोपोली ः प्रतिनिधीकोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असताना शनिवारी (दि. 27)रात्री खालापुरातील कलोते येथील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर हुक्का पार्टी आणि डिजेवर धिंगाणा घालणार्या 14 जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलोते हद्दीतील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर परवानगी नसताना पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल …
Read More »नाना पोरेंसह सहकार्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
महाड ः प्रतिनिधीमहाडमधील तरुण नेतृत्व व यशस्वी उद्योजक संकेत उर्फ नाना पोरे यांनी शनिवारी(दि. 27) आपल्या सहकार्यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महाड तालुक्याचा रखडलेला विकास, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांचे प्रश्न सेडविण्यासाठी स्थानिक नेतृत्व कमी पडत असून …
Read More »बूथ संपर्क अभियान बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19, बूथ नंबर 471ची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 28) संपन्न झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.पनवेल येथील प्रभाग क्रमांक 19, बूथ …
Read More »भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा
मुंबई ः प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर रविवारी (दि. 28) मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक …
Read More »मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
मुंबई ः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातील आधीच्या फडणवीस …
Read More »चिरनेर येथील ट्रान्सफार्मर परिसराला आग
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर जवळील मोठे भोम परिसरातील रहिवाशांच्या घरात, दुकानात करण्यात येणार्या विद्युत वाहक ट्रान्सफार्मर परिसराला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. 27) घडली. चिरनेर गावातील नागरिक व गावातील महावितरण कार्यालयातील कर्मचारी यांच्या प्रसंगावधानतेमूळे आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला आहे. उरण महावितरण कार्यालयातील उप अभियंता हरिदास …
Read More »खंडाळा घाटात अनियंत्रित कारची दुचाकीला धडक
खोपोली : प्रतिनिधी खंडाळा घाटातून खोपोलीकडे येत असलेली कार सायमाळ पुढील पोलीस चौकी उतारावर अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने एका दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात कार सुरक्षा कठडा तोडून रस्त्यावरून खाली गेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातातील तिन्ही जखमींना खोपोली येथील रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. यात दुचाकीवरील एक व कारमधील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बोंडारपाड्यात अन्नदान
पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल-रायगड यांच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवासानिमित्त 70 आयोजित कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 28) पनवेल तालुक्यातील बोंडारपाडा याठिकाणी अन्नदान करण्यात आले. या उपक्रमावेळी सरपंच रंजनी गोमा ढुमणे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, गोमा ढुमणे, भारत …
Read More »इस्रोची 2021मधले पहिले यशस्वी प्रक्षेपण
पीएसएलव्ही-सी51, अमेझोनिया-1सह 18 पेलोड उपग्रह झेपावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 2021 मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी 10.24 वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या …
Read More »