Breaking News

Monthly Archives: March 2019

मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा अलिबागची अपूर्वा जगात तिसरी

अलिबाग : प्रतिनिधी पनामा येथे आयोजित मिस टीन युनिव्हर्स 2019 या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अलिबागची अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ब्राझील, तर द्वितीय मेक्सिकोच्या सौंदर्यवतीने प्राप्त केला. संपूर्ण जगभरातून भारताचे नाव पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेत झालेल्या …

Read More »

अनंत गीते यांचा गनिमी कावा काँग्रेस, शेकाप नेत्यांची घेतली अलिबागेत भेट

अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गनिमी काव्याने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी आणि शेकापचे नेते बाळ तेलंगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे …

Read More »

राहुल गांधींना पराभूत करणार; डाव्यांचा निर्धार

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करू, असे डाव्या नेत्यांनी …

Read More »

खासदार श्रीरंग बारणेंचा झंझावात ; प्रचार दौरे, बैठकांना महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी रविवारी (दि. 31) पनवेल मतदारसंघात विभागवार प्रचार दौरा केला, तसेच बैठका घेतल्या. त्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात

Read More »

सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

पनवेल ः वार्ताहर खारघर वसाहतीमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या असंख्य महिलांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. खारघर शिवसेना शहर संघटक नंदाताई चेडे यांच्या प्रयत्नाने तेथील गीतांजली सोनार, सुलोचना भुवड, दीपिका सोनार, संध्या सोनार, पद्मा ढगे या प्रमुख महिला सामाजिक …

Read More »

उरण येथे उद्या महायुतीचा मेळावा

उरण ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील शिवसेना-भाजप- आरपीआय युतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप (उरण) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेशशेठ बालदी, शिवसेना रायगड …

Read More »

उरण तालुक्यात भाजपला भरती

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध गावांतील कार्यकर्ते भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होऊ लागल्याने तालुक्यात भाजपला भरती येऊ लागली आहे. रविवारी चारफाटा आणि बोकडवीरा गावातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा …

Read More »

महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजा पाचनंद येथे प्रचार सभा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली आहे. ती जनतेला वाचून दाखवा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकातील डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची गरज

कर्जत : प्रतिनिधी : मुंबई-पुणे दरम्यानच्या कर्जत रेल्वेस्थानकातील  इंडिकेटरची अवस्था फारच बिकट झाली आहे. हे सगळेच डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते  पंकज ओसवाल यांनी केली आहे. प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेस्थानकातील इंडिकेटर ही फार महत्त्वाची असतात. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रत्येक प्रवासी इंडिकेटर बघून आपला निर्णय घेत असतो, मात्र कर्जत रेल्वेस्थानकातील सर्व इंडिकेटर्स …

Read More »