Breaking News

Monthly Archives: December 2022

नवे वर्ष, नवा उत्साह!

समाधान पाटील, पनवेल- कालचक्र कधी थांबत नसते. ते अविरतपणे सुरूच असते. असे असले तरी हल्लीच्या गतिमान युगात दिवस, महिने, वर्षे कशी भर भर पुढे सरकत आहेत. आता हेच बघा ना मागील वर्ष हा हा म्हणता सरून नवे वर्ष कधी सुरू झाले ते कळलेदेखील नाही. नव्या वर्षाची दिनदर्शिका घरच्या भिंतीवर लटकू …

Read More »

आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात मांडली उरणच्या मच्छीमारांची व्यथा

नागपूर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मच्छीमार 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर मासेमारी करीत असून ते केवळ मार्केटिंग करण्याकरिता मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर येत असताना फिशरीज विभाग त्यांना दंड करीत आहे. याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. त्यावर मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासन याचा नक्की विचार …

Read More »

गेल कंपनीतर्फे अलिबागच्या उसरमध्ये येणार नवा प्रकल्प

अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उसर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत उसर येथील गेल कंपनीच्या पॉलीप्रोपलिन प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील या प्रकल्पासाठी आठ हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पाच्या निमित्ताने केली जाणार आहे. तीन वर्षांत प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक अनुप गुप्ता यांनी …

Read More »

खंडाळा घाटात टेम्पो उलटून एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खंडाळा घाट क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे साडे दहा वाजण्याच्या सुमारास माल वाहतुक करणारा आयशर टेम्पो उलटून भीषण अपघात घडला. यात टेम्पो मधील एकाचा मृत्यू व दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघे जखमींना सुरुवातीला खोपोली पालिका रुग्णालयात व नंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात …

Read More »

कर्जतमधील कडावजवळ दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कर्जत : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील टाकवे गावासमोर शुक्रवारी (दि. 30) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरून प्रवास करणारे सावळे गावातील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सावळे गावावर आणि परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पो (एमएच 46 बीयु 2228) …

Read More »

2 जानेवारीला होणार म्हसळ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवड

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणुक 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 2022 ला झाली असून मा. जिल्हाधिकारी रायगड यानी मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी आधिसूचनेनुसार  पुढीलप्रमाणे सरपंच जाहीर केले आहेत. काळसुरी- राजेंद्र चंद्रकांत घोसाळकर, फळसप – साळवी …

Read More »

आजाराला कंटाळून वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील जिते गावात एका 85 वर्षांच्या व्यक्तीने एकटेपणा आणि आजाराला कंटाळून राहत्या घराच्या छताला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 डिसेंबर रोजी दुपारी 11:30 ते 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. गोविंदराव गेनू ननावरे (वय 85, रा. जिते, महाड) यांनी …

Read More »

नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना वाघे भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये नेरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना अशोक वाघे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी (दि. 31) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासाचे ‘कमळ’ हाती …

Read More »

नववर्षानिमित्त रविवारी रामबागमध्ये लाईव्ह म्युझिकल इव्हेंट

पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षनिमित्त लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून …

Read More »

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खारघरमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

16 नायजेरियन नागरिक ताब्यात पनवेल : वार्ताहर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्राईम ब्रँचकडून खारघर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारघरमधील एका बंगल्यातून 16 नायजेरियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12मधील एका बंगल्यात गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना …

Read More »