प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे विभाजन झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे तालुका प्रशासकीय कार्यावर ताण येत आहे. महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वांत मोठा तालुका आहे. वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा महाड तालुक्याच्या सामाजिक आणि भौतिक विकासावर …
Read More »Monthly Archives: September 2019
कठोर भूमिका अपरिहार्य
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तीन घटकांच्या हितसंबंधांमध्ये जेव्हा-जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे ग्राहकांच्या हिताला झुकते माप दिले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खरीपाचा कांदा बाजारात दाखल होईल तोपर्यंत सरकारला या उपाययोजना करून कांद्याच्या भावांना रोखावे लागेल. एकदा का हा कांदा बाजारात दाखल झाला की किंमती आपोआपच खाली उतरणार आहेत. कांदा …
Read More »पेणमध्ये परिवर्तन अटळ
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा दावा पेण : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघात गेल्या 10 वर्षांत शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराने कोणताही विकास केलेला नाही. त्या पक्षातील कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाजपकडे ओघ सुरू झाला असून, कळवे ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्याला प्रेमाची भेट दिली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सोमवारी …
Read More »निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्यांवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांत एकूण 2714 मतदान केंद्रांवर 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 13600 …
Read More »अदाड गावातील कार्यकर्ते भाजपमध्ये
मुरूड : प्रतिनिधी खोटी आश्वासने देऊन कोणतेही काम कधीच पूर्ण न करणे ही शेकापची खासियत आहे. 10 वर्षांपासून एकही विकासकाम शेकापकडून पूर्ण होत नाही म्हणून नाराज असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अदाड गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा भाजपच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास …
Read More »भाजप कार्यकर्त्यांच्या संयोजक व सहसंयोजकपदी नियुक्त्या करून त्यांना पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, मोना आडवाणी, चांदनी अवघडे, रंजना जाखड, प्रसाद हनुमंते, देवाशीष दास उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याची ही …
Read More »पद्मजा जोशी यांची मैफल रंगली
पनवेल ः रामप्रहर वृत्त आदर्श महिला मंडळात अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रौत्सव रविवारी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने गायिका पद्मजा जोशी आणि सहकारी यांच्या संगीतमय गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदर्श महिला मंडळाच्या छाया म्हात्रे, प्रतिभा दळवी, जयाबेन सोमैया, सुमेधा गुरुजी, रूपा कांडपिळे, अश्विनी खेडकर, …
Read More »भाजपच्या नवीन पनवेलमधील प्रचाराचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सोमवारी नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचे पारडे अधिकजड झाले आहे. या प्रचाराच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक …
Read More »स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या विजया कदम भाजपत
पनवेल ः वार्ताहर कळंबोलीसह नवी मुंबई, पनवेल, खारघर आदी विभागांत सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणार्या त्याचप्रमाणे स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून माता-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी वेळी-अवेळी धाव घेणार्या त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबईच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत राहून पोलिसांच्या मदतीला नेहमी जाणार्या विजया कदम यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर …
Read More »राजेश दळवी सहकार्यांसह भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश दळवी, रायगड जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष संतोष आखाडे, कोकण समाज माजी अध्यक्ष विश्वास वैद्य, राष्ट्रवादीच्या महिला शहर उपाध्यक्षा अमृता कदम, अविनाश कदम, अंकुश कोकरे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे सिडकोचे अध्यक्ष आमदार …
Read More »