पनवेल : प्रतिनिधी शेकाप नेते, माजी आमदार, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे चिरंजीव व बँकेचे संचालक अभिजीत पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 30) फेटाळला. या वेळी उच्च न्यायालयात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आता …
Read More »Monthly Archives: June 2023
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर
केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी 125 कोटींचा निधी मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन 125 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला चहावाला रवींद्र मगर यांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील चहावाले रवींद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास पात्र झाल्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगर यांचा शुक्रवारी (दि. 30) येथे सत्कार केला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहाविक्रेते …
Read More »श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयास मिळणार संजीवनी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची 50 लाखांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्त मातृसंस्था मानून रयत शिक्षण संस्थेसाठी नेहमीच सढळ हस्ते मदत करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख, तर जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांनी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत अहमदनगर जिल्ह्यातील …
Read More »पनवेलमधील पर्यटनस्थळांवर वर्षासहलींसाठी मनाई
पनवेल : वार्ताहर पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात, मात्र पनवेलमधील करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी येणार्या पर्यटकांसाठी सुरक्षेचे अनुषंगाने सुचना, मनाई आदेश याचे …
Read More »चिंचवण ब्रिजवर एसटीची खासगी बसला जोरदार धडक; चार जण जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील चिंचवण ब्रिजच्या वरती गुरुवारी (दि. 29) सकाळी एसटी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेल-पेण एसटी बस निसरड्या रस्त्यामुळे डिव्हायर ओलांडून पलिकडे गेली. याचवेळी समोरून येणार्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या बसला एसटी बस जाऊन आदळली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळा नुकताच …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झिराडमध्ये गुणवंतांचा गौरव
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत, साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 28) झिराड येथे आयोजित कार्यक्रमात भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही केले गेले. रायगड …
Read More »शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
गव्हाण विद्यालयात विठ्ठल रूख्मीणी पालखी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी व विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमांची पालखी मिरवणूक काढून वृक्ष संवर्धनाचा जयघोष केला. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ …
Read More »राज्यात 40 हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता -मुख्यमंत्री
रायगड, नवी मुंबईचा समावेश मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात 40 हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे एक लाख 20 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »स्वयंचलित हवामान केंद्र देणार आपत्तीची पूर्वसूचना
रायगड जिल्ह्यात 82 ठिकाणी उभारणी अलिबाग : प्रतिनिधी पावसाळयात उदभवणारया पूर आणि दरड दुर्घटनांपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाबरोबरच वातावरणातील इतर महत्वाच्या घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी जिल्हयात स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 82 ठिकाणी अशी केंद्र …
Read More »