Breaking News

Monthly Archives: November 2023

सत्ता कुणाची?

विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल हिंदुत्व आणि कल्याणकारी योजनांच्या अवतीभवती प्रचार झाला. लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जाणार्‍या या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची गणिते आकार घेतील असे दिसते. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. तेलंगणासह राजस्थान, …

Read More »

श्वास मोकळा झाला

उत्तर काशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये कोंडल्या गेलेल्या 41 कष्टकर्‍यांचे श्वास अखेर मंगळवारी मोकळे झाले. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाचाच श्वास कोंडला होता. गेले 17 दिवस या कष्टकरी मजुरांनी मृत्यूशी झुंज दिली. बचावपथकाकडून अहोरात्र सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना मंगळवारी रात्री यश मिळाले. बचावपथकांचे प्रयत्न आणि देशभरातील आबालवृद्धांकडून केली जाणारी प्रार्थना फलद्रुप झाली. या 41 …

Read More »

बोगद्यात अडकलेल्या कामगारांची अखेर सुटका; 17 दिवसांनी बचाव पथकाला यश

उत्तरकाशी : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते. त्यांची 17 दिवसांनी मंगळवारी (दि.28) सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला, तर संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. गेल्या 12 नोव्हेंबरपासून उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात तब्बल …

Read More »

25 एकांकिका अटल करंडक राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीनंतर एकूण 25 एकांकिकांची अंतिम फेरीसाठी परीक्षकांनी निवड केली आहे. अंतिम फेरी 8 ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून कानपोली येथे महिला ग्रामसंघाचे कार्यालय

मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यानुसार त्यांनी तालुक्यातील कानपोली येथे महिला सक्षमीकरणासाठी स्वखर्चातून झाशीची राणी महिला ग्रामसंघाचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या …

Read More »

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का येथील शेकापचा माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा यास पनवेल पोलिसांनी गजाआड केले असून गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात …

Read More »

‘जेबीएसपी’च्या शाळा-महाविद्यालयांमध्ये केबिन, प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोपर येथे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल तसेच मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयातील चेअरमन व प्राचार्य केबिन आणि प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि.27) झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, …

Read More »

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत तक्का गावातील महिलांना दमदाटी आणि गंभीर मारहाण करणार्‍या रूपेश पगडे या दोन महिने फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या पनवेल पोलिसांनी आवळल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. विशेष म्हणजे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी गजाआड …

Read More »

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून …

Read More »

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या गीतगंधाली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि.25) सायंकाळी करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत …

Read More »