धर्म कोणताही असो; पंथ कोणताही असो, सांप्रदाय कोणताही असो, नवीन विचारांचे – नव संकल्पांचे स्वागत हे सर्वांनीच आजपर्यंत मोठ्या उत्साहाने केले आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम सर्वांना मान्य करावा लागतो. काळ बदलतो तसे विचारही बदलतात. रोजचा दिनही काहीतरी नवीन बरोबर घेऊन उगवतो आणि पुन्हा जुन्या घटनांना बुडवून नवीन प्रभात घेऊन …
Read More »Monthly Archives: December 2019
ऐतिहासिक 2019
गिन तो लेते है उँगलियों पे गुनाह, रहमतों का हिसाब कौन करें… वर्ष 2019 संपत असताना शकील बदायूँनींच्या ह्या काव्यपंक्तीची आठवण होते. संपलेल्या वर्षात मोदी सरकारला आर्थिक क्षेत्रात अनपेक्षितपणे अडचणींचा सामना करावा लागला. म्हणून जो उठतो तो सध्या मोदी सरकारवर टीकेचे आसूड उगारत आहेत. त्यांच्या टीकेमुळे सरत आलेल्या 2019 सालात …
Read More »माणगावात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
माणगाव : प्रतिनिधी कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 29) सायंकाळी लोणेरे येेथील सोनभैरव रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात गुरुवर्य पांडुरंगबुवा नांदवीकर व शाहीर कृष्णा शिवराम उतेकर यांना जीवन गौरव शाहीर कला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजनेते चंद्रकांत धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »आशा स्वयंसेविकांची रायगड जिल्हा परिषदेवर धडक
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी सोमवारी (दि. 30) रायगड जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. जिल्हाभरातील 500 आशा स्वयंसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन 18 हजार रुपये किमान वेतन द्यावे, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खासगीकरण करू नये, …
Read More »समाजाचेही हित जोपासा -आमदार रविशेठ पाटील, पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पेण : प्रतिनिधी आगरी समाज बांधवांनी स्वतःची उन्नती साधताना आपल्या समाजाचेही हित जोपासावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. पेण तालुका आगरी समाज विकास मंचच्या वतीने पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आगरी समाज विकास मंचाचे अध्यक्ष …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी
मित्रपक्षांना डावलले; शपथविधी सोहळ्याकडे नेत्यांची पाठ मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (दि. 30) विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्याबरोबरच शपथविधी सोहळ्याचे साधे …
Read More »रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीसाठी भाजप, आरपीआय मित्रपक्ष युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात पहावयास मिळत आहे. शहरातील गावदेवी पाडा येथे रविवारी (दि. 29) सायंकाळी, तर सोमवारी (दि. 30) सकाळी लाईन आळी परिसरात लोंढे यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचार दौर्यांना मनपा सभागृह …
Read More »पनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला
देवकीबाई कातकरी सभापतिपदी विराजमान पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून, यानिमित्ताने येथील पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपद निवडणुकीसाठी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 30) तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तसेच जिल्हा …
Read More »थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी रायगड हाऊसफुल्ल!
अलिबाग : प्रतिनिधीसरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांना पसंती मिळत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येण्यास सुरुवात झाल्याने जवळपास सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाले आहेत. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यापाठोपाठ रायगड जिल्हा पर्यटकांचे फेव्हरिट डेस्टिनेशन आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी …
Read More »रुचिता लोंढे यांच्या प्रचाराचा झंझावात
Read More »