Breaking News

Monthly Archives: March 2022

पालकमंत्री हटाव भूमिकेवर आदित्य ठाकरेंचे मौन

रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथे शिवसेनेचा रायगड जिल्ह्याचा मेळावा बुधवारी (दि. 30) सायंकाळी 4 वाजता टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. रायगडातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी एकत्रित येत गेली तीन महिन्यांपासून रायगडातील पालकमंत्री हटावची घोषणा केली होती. या मेळाव्यात …

Read More »

पनवेल एपीएमसीला भ्रष्टाचाराची किड; चौकशीची मागणी

उरण : प्रतिनिधी दर वर्षाला सुमारे साडेतीन-चार कोटींची उलाढाल असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) सध्या काही संचालकांनीच सुरू केलेल्या बेकायदेशीर, आणि नियमबाह्य कामामुळे भ्रष्टाचाराची किड लागली आहे. संचालकांच्या या भ्रष्टाचारी कारभारामुळे मात्र आर्थिक नुकसान होत असल्याने बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी …

Read More »

महाराष्ट्र निर्बंधमुक्त!

भाजपच्या मागणीनंतर अखेर सरकारचा निर्णय आता मास्कही ऐच्छिक गुढीपाडव्यापासून सर्व सण जल्लोषात मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर गुरुवारी (दि. 31) अखेर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे या वेळी गुढीपाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान, ज्यांना मास्कचा …

Read More »

राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या असताना, गुरुवारी शिक्षण विभागानेच उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 2 मेपासून ते 12 जूनपर्यंत ही सुटी असणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही, या कल्पनेने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुटीची मागणी केली होती. उन्हाळ्याची दीर्घ सुटी कमी करून …

Read More »

आघाडातील धुसफूस

जनादेशाला धुडकावून मागल्या दाराने सत्ता काबीज करणार्‍या महाविकास आघाडीतील हेवेदावे, भांडणे आणि धुसफूस आता पृष्ठभागावर येऊ लागली आहे. हे सरकार स्वत:तील अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वीच केले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न करण्याची गरजच उरलेली नाही. गेल्या आठ वर्षांत संपूर्णपणे विलयाला गेलेली …

Read More »

बंगळुरूने नोंदविला पहिला विजय

दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलच्या खेळीने विजयाला गवसणी नवी मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 15 व्या हंगामात बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेली जादू तसेच फलंदाजांनी संयम राखून केलेली फलंदाजी यामुळे बंगळुरूने कोलकातावर तीन गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले 129 धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत असले तरी या लक्ष्याचा पाठलाग करताना …

Read More »

उरण ओएनजीसीला आग

उरण : ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग लागली आहे. उरण तालुक्यामध्ये असणार्‍या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत एक कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची …

Read More »

प्रवीण तांबे यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; चित्रपटाला दिल्या शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही ध्येय्य गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हाणजे प्रविण तांबे. वयाच्या 41 व्या वर्षी ज्यावेळी क्रिकेट खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयामध्ये प्रविण तांबे यांची आयपीएल खेळण्यासाठी निवड झाली. त्यांच्या संर्घषाने भरलेल्या जीवनावर आधारीत ‘कोण …

Read More »

हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा प्रारंभ

पाली : प्रतिनिधी हेलिकॉप्टरपद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (दि.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पुर्ण करता येणार आहे. वरद हेलिकॉप्टर सर्विसेसचे हे हेलिकॉप्टर आहे. ओझर येथून सकाळी 8:46 ला या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर …

Read More »

खैरवाडीच्या सरपंचपदी भाजपच्या मंदा वारगडा

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 30) झाली. या निवडणुकीत भाजपच्या मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच मंदा वारगडा यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ …

Read More »