Breaking News

Monthly Archives: November 2020

संकुचितपणाला जागा नाही

जगभरात आजच्या घडीला अनेक कोरोना प्रतिबंधक लसी चाचण्यांच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील या आघाडीवरील प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच घेतला. आपल्या 135 कोटी लोकसंख्येतील प्रत्येकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचवणे हे जसे आव्हान आहे, तसेच जागतिकीकरणामुळे जगभरातीलही प्रत्येकापर्यंत ती पोहचवणे तितकेच आवश्यक आहे. या लसींच्या संदर्भात निव्वळ पैशाच्या …

Read More »

रायगडात 74 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, सोमवारी (दि. 30) नव्या 74 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 67 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 49 व ग्रामीण 3) तालुक्यातील 52, अलिबाग सहा, उरण पाच, पेण तीन, खालापूर, माणगाव व रोहा प्रत्येकी दोन …

Read More »

‘कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांची दिशाभूल केली जातेय’

वाराणसी : कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत, मात्र काही जण शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. ज्यांनी शेतकर्‍यांचा छळ केला, तेच आता शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 30) येथे अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, सरकारे कायदे तयार …

Read More »

अनधिकृतपणे पार्क केले जाणारे गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी – रहिवासी क्षेत्रात अनधिकृतरीत्या पार्क करण्यात येणार्‍या गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्यासंदर्भात भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच खारघरच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीवजा तक्रार केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या …

Read More »

भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा

उरण : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे नियुक्तिपत्र उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिले. या वेळी आमदार महेश बालदी, जिल्हा …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाणजे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर – पाणजे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच करिष्मा भोईर यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी बंदराकडे सातत्याने पाठपुरावा केला. जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडातून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यातील मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शन या कंपनीला जलवाहिनीच्या कामाचा ठेका दिला असून या जलवाहिनीच्या …

Read More »

महामार्गावर तीन अपघातांत तिघे जखमी; वाहतूक ठप्प

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी (दि. 30) सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे दूध घेऊन जाणार्‍या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो …

Read More »

आंदोलनकर्त्यांना वाढता पाठिंबा; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाचा चौथा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, निवृत्त कामगार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगारांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. पोलीस वगळता एकही सरकारी अधिकारी तसेच रिलायन्सचा वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत येथे पोहचला नसला तरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे विविध गावांमधून त्यांना वाढता …

Read More »

आधी पुनर्वसन, मग भूसंपादन करा!; चौक येथील रेल्वेमार्गबाधित प्रशासनाविरोधात आक्रमक

खालापूर : प्रतिनिधी कर्जत-पनवेल या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोबदला ठरलेला नसतानाही चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्याचा चंग कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने बांधला आहे, मात्र त्यास या वस्तीमधील रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला आमच्या घरांचा मोबदला व पर्यायी जागा द्या, तोपर्यंत घराच्या एकाही विटेला …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मराठवाडा दौरा

कन्नड (औरंगाबाद) : मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कन्नड तालुक्यातील बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठका घेऊन निवडणूक नियोजनाचा आढावा घेतला. 

Read More »