Breaking News

Monthly Archives: May 2022

मुलगी शिकली, प्रगती झाली

युपीएससीच्या परीक्षेत एखाद्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. परंतु पहिले तीनही क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत असे गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. 2021 च्या युपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने पटकावला तर कोलकात्याच्या अंकिता अगरवालने दुसरा व चंदीगडच्या गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला. …

Read More »

काश्मीरचे खोरे हळूहळू बदलतेय…

काश्मीर म्हटले की, तेथील दहशतवादी, त्यांचे हल्ले एवढेच आपल्या डोळ्यासमोर येते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे  सरकार आल्यापासून  तेथील परिस्थिती बदलत आहे. तेथील महिलांच्यात ही आत्मविश्वास निर्माण होत आहे, हा बदल निश्चितच चांगला आहे. काश्मीरमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया जवळ जवळ कोणीच करीतच नाही. त्यांना धर्म परवानगी देत नाही असे सांगितले जाते. अशा …

Read More »

दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अक्षेपार्ह विधान करणार्‍या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी खोपोली शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा गाडी शिवसैनिकांनी तोडली असती, असे विधान पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी प्रसार …

Read More »

कर्जतच्या शर्वरी कांबळे अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर उपाध्यक्षा शर्वरी संतोष कांबळे यांना साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे देवी अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शर्वरी कांबळे या अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सहजसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या त्या कर्जत तालुका अध्यक्ष आहेत. कर्जत …

Read More »

आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह की क्षणभराचा राग?

सहा मुलांना विहिरीत ढकलण्याच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडीजवळील खरवली गावाच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने महाडसह रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या महिलेने हे टोकाचे पाउल का उचलले याचे कारण अद्याप …

Read More »

विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बुधवारी नांदगाव येथे जाहीर पक्षप्रवेश सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळावा बुधवारी (दि. 1 जून) सायंकाळी 6 वाजता नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. नांदगाव …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा बुधवारी गौरव समारंभ

पनवेल : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने बुधवार दिनांक ०१ जून रोजी सायंकाळी ०४ वाजता खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ईश्वर शक्तीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात समाजप्रबोधन करीत असलेल्या ‘ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार’ यांचा गौरव समारंभ होणार आहे.  या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे …

Read More »

महाडमध्ये महिलेने पोटच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलुन मारले

रायगड : धम्मशील सावंत महाड़ तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने रायगड़ हादरले आहे.. महिलेला मात्र वाचवण्यात यश आले आहे. महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत …

Read More »

पावसाची आनंदवार्ता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाचे नेहमीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत तीन दिवस आधीच, 29 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले आहे. अतितीव्र उष्म्याचा या वर्षी हिवाळी गव्हाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसला. इतका की सरकारला गव्हाची निर्यात रोखावी लागली. आता मान्सूनचे आगमन वेळेआधी झाल्यामुळे देशात भात व तेलबियांचे पीक जोमाने येईल, …

Read More »

भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल; राज्यसभा निवडणूक

…तर घोडेबाजार होणार नाही -देवेंद्र फडणवीस   मुंबई ः प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तिन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी (दि. 30) दाखल केले. या वेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो म्हटल्यानंतर त्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केले …

Read More »