पाच जखमी, एक अत्यवस्थ धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहा बाजूकडे येणार्या एका मद्यधुंद ट्रकचालकाने बुधवारी (दि. 31) सायंकाळी बेदरकारपणे गाडी चालवत साळाव ते चणेरादरम्यान आठ लोकांना उडवले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एक महिला अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या प्राथमिक …
Read More »Monthly Archives: March 2021
उरणच्या जंगलात वन्यजीवांसाठी पाणवठा; फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचा उपक्रम
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी नैसर्गिक पाणवठा तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आवरे गावाच्या पूर्वेला असलेल्या कडापे जंगलाच्या भागातील पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र पुनर्जीवित करण्यासाठी संस्थेच्या वतीने तेथील पाण्याचे झरे सुरू करण्यासाठी मेहेनत घेतली आहे. मानवाला जशी पाण्याची …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अंतर्गत 30 व 31 मार्च रोजी अनुक्रमे जुना पनवेल कोळीवाडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अशा दोन ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा …
Read More »पनवेल मनपाची मालमत्ता कर अभय योजना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरातील पूर्व श्रमित नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे.पनवेल शहरातील 43 हजार मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. ज्यांनी अजूनही …
Read More »जहांगीर गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणेंच्या मेटानोआ आर्टचे प्रदर्शन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सहकुटुंब उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणे यांच्या ’मेटानोआ’ या आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि. 31) झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मेटानोआच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुप्रभा रावराणे यांचे 30 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 पर्यंत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये …
Read More »तळोजा मजकूरमध्ये होणार समाजमंदिर; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून जागेची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा मजकूर या गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये समाज मंदिर बांधून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी (दि. 31) सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले. निवेदनाची दखल घेत परेश ठाकूर यांनी या समाज मंदिराच्या जागेची पाहणी केली. पनवेल महापलिका हद्दीतील वार्ड क्रमांक 1 मधील तळोजा मजकूर या गावातील …
Read More »‘ती’ गाडी वाझेंच्या ड्रायव्हरने केली होती पार्क; एनआयएचा मोठा खुलासा
मुंबई ः प्रतिनिधी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठा खुलासा केला आहे. स्फोटके असलेली कार सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी चालकाने पार्क केली होती, असे एनआयए तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे …
Read More »नागोठण्यात विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा बडगा
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाशी आमचे काही देणेघेणे लागत नाही अशा अविर्भावात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बाजारपेठ भागात मास्क न लावता फिरणार्या व्यक्तींवर ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी (दि. 31) दंडात्मक कारवाई केली. ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. …
Read More »चक्क रस्ता गेला चोरीला!
करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा मार्गाची नोंदच नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून तो शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांनी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीत करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा ही गावे असून …
Read More »मनपा सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून तळोजात भुुयारी मार्ग, कब्रस्तानची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तळोजा येथील पाणी साठणार्या भुयारी मार्गाची तसेच कब्रस्तान व नाल्याची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 31) पाहणी केली.पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अनेक समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाकूर …
Read More »