Breaking News

Monthly Archives: May 2024

दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल; 96.75 टक्के निकाल

अलिबाग ः प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पनवेल तालुका अव्वल असून सर्वाधिक 97.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला …

Read More »

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो साऊंड सिस्टीमपासून सुपर साऊंड सिस्टीमपर्यंत, चित्रपटाच्या रिळापासून डिजिटलपर्यंत… असा भरपूर नि भारी प्रवास करताना त्यात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे प्रेम. त्याला तुम्ही प्रेम म्हणा, प्यार म्हणा, मोहब्बत म्हणा, इश्क म्हणा, लव्ह म्हणा काहीही …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षारक्षकांकडून आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील सुरक्षारक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर व जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कळंबोली येथे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहेत. या आस्थापनेने खासगीकरणाच्या नावाखाली 2 मे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने आपल्या निकालाची …

Read More »

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात शनिवारी (दि. 18)‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी 2024’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील …

Read More »

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता है, पैसे का नहीं, मै एक कलाकार हूं, मक्कार नही, हमारी जिंदगी का तंबू तीन बम्बुओं पर खडा हुआ है, शायरी शबाब और आप, तोहफा देने वाली की नियत देखी जाती है, तोहफे की किमत …

Read More »

वाढदिवसानिमित्त माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त हसतमुख स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तीमत्त्व, राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्त्व देणारे, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत राहून समाजात नावलौकिक प्राप्त करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शनिवारी (दि. 18) वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले. माजी …

Read More »

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगडच्या संयुक्त विद्यमाने रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) …

Read More »

कर्नाळा बँकेचे संचालक तांबोळी, दाखवे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉ. अरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली. त्यांना पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका बाजूला ईडीची कारवाई सुरू असून त्यात कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी …

Read More »

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि. 18) कामोठे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’मा. श्री. …

Read More »