Breaking News

Monthly Archives: March 2024

मनसे, शेकाप पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगरप्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सुरज सवदे यांनी रविवारी (दि.31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …

Read More »

‘मनोरंजन’@50; विदेशी थीम तिकडेच बरी…

पिक्चरच्या नावात मनोरंजन असले म्हणून ते पडद्यावर असेलच, दिसेलच असे नाही. बरं, ते दिसले तरी त्या पिक्चरची थीम विदेशी असेल, आपल्याकडच्या पारंपरिक मनोरंजन चित्रपटाच्या हुकमी पब्लिकला रूचणारी नसेल तर? आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, एकेकाळी विदेशी चित्रपट आपला नाही असं मनोमन मानतच आपल्या मराठी व हिंदी चित्रपटावर …

Read More »

चारशे पार लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागा -माजी आमदार सुरेश लाड

खोपोली ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत चारशे पार जागांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन भाजप नेते, माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. खोपोली भाजपच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन …

Read More »

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु

रसायनी प्रतिनिधी: रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोहोपाडा आळी आंबिवली येथील चौदा वर्षीय शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा एमआयडीसी …

Read More »

भाजप उत्तर रायगडच्या दक्षिण भारत सेलची बैठक; 98 सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा दक्षिण भारत सेलची बैठक मार्केट यार्ड येथे श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच मंडळ सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.24) पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक ाजेश पिल्लई होते. या बैठकीत …

Read More »

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली इंडिया आघाडी यांच्यात असला तरी खरी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक अशीच आहे. चारशे पार बहुमतासह पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार मोदी व भाजपने केला आहे, तर दुसरीकडे …

Read More »

‘चोर मचाये शोर’ @50

गरीब नायक विजय (शशी कपूर) आणि श्रीमंत नायिका रेखा (मुमताज) यांच्या निस्सीम प्रेमाला प्रेयसीच्या खडूस पित्याचा तीव्र विरोध. (शशी कपूरच काय कोणताही कपूर गरीब वाटू शकेल काय? कपूर म्हणजे श्रीमंत खानदान हे घट्ट समीकरण. शशी कपूर तर ऐतबाज) अशा परिस्थितीत नायिकेच्या पित्याला डिवचण्यासाठी नायक व नायिकेचे मित्र मैत्रिणी नाचतात गातात …

Read More »

पनवेल परिसरातील पाणीप्रश्नी भाजप शिष्टमंडळाची एमजेपीच्या अभियंत्यांसोबत चर्चा

लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत …

Read More »

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष …

Read More »

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या …

Read More »