Breaking News

Monthly Archives: February 2025

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेचा आढावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी(दि. 10) घेतला. पाणीपुरवठ्यामध्ये येणार्‍या तुटीची भरपाई करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योजनेचे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सूचित केले.पनवेल …

Read More »

नमो चषक फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस

पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2025 क्रीडा महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

स्व. शिवकुमार शर्मा यांच्या आरोपींना अटक करा; विहिंप, बजरंग दलाची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्तदोन युवकांकडून हेल्मेटने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिवकुमार शर्मा यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी (दि. 9) खारघर पोलीस ठाण्यासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. स्व. शर्मा यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी …

Read More »

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ, तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला. मालिकावीर वळवलीचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज …

Read More »

नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता

महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव 2025 …

Read More »

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शर्मा कुटुंबियांची भेट

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तखारघरमध्ये दोन युवकांकडून हेल्मेटने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिवकुमार रोशनलाल शर्मा यांच्या कुटुंबियांची रविवारी (दि. 9) भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाशी येथे जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.शिवकुमार शर्मा यांना दोन युवकांकडून हेल्मेटच्या सहाय्याने जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना …

Read More »

शिवसेना नेते प्रकाश देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाली ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत असून शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी रविवारी (दि. 9) पाली येथे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी संपूर्ण पाली भाजपमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.या कार्यक्रमास राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार …

Read More »

नमो चषक अंतर्गत रस्सीखेच स्पर्धेत एलआरटी कामोठे आणि एसएमएनएस संघ विजेते

पनवेल ः रामप्रहर वृत्तनमो चषक अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत पुरुषांच्या गटात एलआरटी कामोठे संघाने, तर महिलांच्या गटात एसएमएनएस संघाने प्रथम पटकाविला. पुरुषांच्या गटात द्वितीय क्रमांक जॅग्वार कामोठे व तृतीय क्रमांक मोरया फिटनेस कळंबोलीने, तर महिलांमध्ये एलआरटी रायडर्स कामोठे द्वितीय व तृतीय क्रमांक साई स्पोर्ट्स संघाने मिळवला.उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन …

Read More »

आंधी @50 वर्ष; वादळी, बहुचर्चित, संगीतमय आणिबरेच काही!

काही चित्रपट कलाकृती कितीही वर्ष सरली तरी त्या आजच्याच असतात. आजही त्यातून जुन्या चित्रपटांचे अस्तित्व व महत्व अधोरेखित होत राहते. आंधी हा चित्रपट असाच. क्लासिक व व्यावसायिक यांचा सुवर्णमध्य गाठणारा.नाव घेताक्षणीच एकाच वेळेस अनेक गोष्टी डोळ्यासमोर येणारच. अशी अनेक चित्रपटांची ताकद आहे. राजकीय पत्रकार याकडे राजकीयपट म्हणून पाहणार, राजकीय विश्लेषक …

Read More »

कामोठ्यात रविवारी नमो चषक फुटबॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित नमो चषक 2025 क्रीडा महोत्सव अंतर्गत 9 फेब्रुवारीला सायंकाळी …

Read More »