Breaking News

Monthly Archives: April 2022

पनवेलचा ओम वर्मा ठरला टेनिस चॅम्पियन

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीलंकेत झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले. श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ 14 अंडर सिरीज या …

Read More »

वर्षानुवर्षे येणार्‍या महापुरामुळे महाडकरांचा शासनाविरोधात आक्रोश

महाड : प्रतिनिधी महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी झालेल्या महापुरानंतर उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याने महाड पूरनियंत्रण समितीने शनिवारी (दि. 30) सरकारविरोधात आपला आक्रोश व्यक्त करीत मुंबई -गोवा महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरताना आठ …

Read More »

नवीन पनवेल येथे क्लिनीक ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स’चे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ हे पाळीव प्राण्यांचे क्लिनीक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी देवेश नावंदर आणि प्रविण नावंदर यांनी सुरु केलेल्या या ’मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ …

Read More »

खैरवाडीत रस्ते होताहेत चकाचक

भाजपाचे तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गारमाल वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे …

Read More »

तुम्ही वाचता, तेव्हा!

-भारत सासणे, अध्यक्ष, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात.  ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत …

Read More »

कशेडी घाटामध्ये एकाच रात्री दोन अपघात

दोन ठार तर अन्य किरकोळ जखमी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कशेडी घाटामध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या अपघातात दोन जण ठार तर एक जखमी झाला.तर शनिवारी पहाटे झालेल्या दुसर्‍या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही अपघातात चार वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन हानी झाली आहे. …

Read More »

रोहा न.प. कर्मचार्यांचे उद्यापासून कामबंद आंदोलन

रोहे : प्रतिनिधी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी सोमवार (दि. 2) पासून बेमुदत संपावर जात आहेत. त्यात रोहा नगर परिषद कर्मचारीही सहभागी होणार आहेत. नगर परिषद कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन …

Read More »

कामगार दिनाचा इतिहास आणि कायदे

1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. 17 व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक …

Read More »

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा…!

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व… …

Read More »

अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा

मनसेचे रोहा पोलिसांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोहे पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोहे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात प्रत्येकाला आपापला धर्म व प्रार्थनेचे स्वातंत्र्य असले तरी यामुळे सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक ठिकाणी कोणालाही त्रास होऊ नये अशी सगळ्यांची …

Read More »