गावकर्यांसोबत समिती नेमण्याची सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त रामकी कंपनीभोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळल्याची तक्रार गावकर्यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या अनुषंगाने …
Read More »Monthly Archives: December 2024
अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस 51व्या चॅम्पियनशिप स्पर्धेत टेबल टेनिसपटू व सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका संदीप घोष हिने एकेरी महिला गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तिने ऑलिम्पिक खेळाडू श्रीजा अकुला हिचा पराभव करत देदीप्यमान कामगिरी केली. या यशाबद्दल माजी खासदार …
Read More »नवीन पनवेल, कळंबोली अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महापालिकेस हस्तांतरण
आपत्कालीन सेवेसाठी दक्ष राहावे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त एमएमआर भागात सगळ्यात चांगल्या सेवा सुविधा पनवेल महापालिका देते याचा अभिमान आहे. आरोग्यसेवेच्या बाबतीत सर्वोत्तम सेवा देणारी म्हणून पनवेल महापालिकेकडे पाहिले जाते. त्याच पद्धतीने आपली मोठी उद्दिष्ट्ये ठेवून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व टीमने पनवेलकरांना अपेक्षित असलेले सहकार्य देऊन आपत्कालीन …
Read More »