Breaking News

Monthly Archives: October 2020

मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय

मुंबई : रामप्रहर वृत्त सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी …

Read More »

भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदी निलेश पिंपरकर

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर यांची भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदावर निवड करण्यात आली आहे.  कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून टेम्बरे ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते निलेश पिंपरकर यांनी चार वर्षे चांगली कामगिरी केली. युवा मोर्चाचे चांगले …

Read More »

नवी मुंबईतील आठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. आता शनिवारी (दि. 31) आणखी आठ अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी जारी केले आहेत. संबंधित अधिकार्‍यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे सूचित करण्यात …

Read More »

‘स्वाभिमानी’चे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यावर हल्ला

पनवेल ः वार्ताहर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर शुक्रवारी काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. पनवेलजवळील वडघर येथे महेश साळुंखे यांच्या राहत्या घरासमोर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमांनी त्यांना तसेच त्यांची पत्नी सोनू यांना किरकोळ वादावरून शिवीगाळ करून मारहाण तसेच धमकी दिली. याबाबत त्यांनी पनवेल शहर …

Read More »

रोह्यात पाकिस्तानी झेंड्याचे दहन

धाटाव : प्रतिनिधी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेचा शुक्रवारी (दि. 30) युवा मोर्चाच्या वतीने रोह्यात निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड संघटक प्रमुख निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित …

Read More »

रायगडात 135 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 135 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 31) झाली, तर दिवसभरात 164 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 78 व ग्रामीण 17) तालुक्यातील 95, खालापूर व पेण प्रत्येकी सात, महाड सहा, उरण व रोहा प्रत्येकी पाच, माणगाव …

Read More »

ओबीसींसाठी सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (2021-22) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.  संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील 33 निवासी शाळांचे कारभार पाहते. केंद्र सरकारच्या …

Read More »

मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे आज संघर्ष यात्रा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकरभरतीबाबत नुकसान होत असल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आक्रोश व्यक्त करण्यासाठी, आरक्षण व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबईतर्फे रविवारी (दि. 1) संघर्ष …

Read More »

पनवेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, धर्माशेठ …

Read More »

मनसेकडून ‘तो’ फोटो ट्विट करून राऊतांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. …

Read More »