लॉकडाऊनमुळे जनतेवर येऊ घातलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. बँकांनी गृह तसेच अन्य कर्जांचे हप्ते किमान तीन महिने घेऊ नयेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने नुकतेच केले होते. या आवाहनाला अनुसरून आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आदी चार बँकांनी हे हप्ते घेणार नसल्याची घोषणा केली आहे. विजेचे दर …
Read More »Monthly Archives: March 2020
उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास किट
पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उलका फिशेरीजचे गोरखशेठ रोखले यांच्याकडून शासकीय रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर, चार फ्रिज, 15 सीरीन पंप, एक एबीजी मशीन, 175 पीपी किट देण्यात आले. याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
Read More »महाडमधील दवाखाने बंदच; रुग्णांचे प्रचंड हाल
महाड ः प्रतिनिधी ऐन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या डॉक्टरांनी भीतीने आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. यामुळे शासकीय आरोग्य सुविधेवर ताण निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत याबाबत कारवाई …
Read More »अन्नदान पुरवठा मदत केंद्राचा 2300 लोकांनी घेतला लाभ
उरण : प्रतिनिधी उरणमध्ये तहसीलदारांच्या अधिपत्याखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्रात सोमवारी मजूर, झोपडपट्टीवासीय गरीब गरजू आणि गावाकडे निघालेल्या अशा सुमारे 2300 लोकांना 2500 क्विंटल धान्य वाटप करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण …
Read More »आदिवासींना धान्य वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे आणि खारघरच्या शाश्वत फाउंडेशनच्या वतीने नऊ आदिवासी वाड्यांवर आठ दिवस पुरेल एव्हढे धान्य वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंचे 275 किट मोठ्या गोण्या भरून आदिवासी वाडीवर नेण्यात आले. यामध्ये कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दहा आदिवाशी वाड्यांवर सामानाचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस …
Read More »एकवीरा देवी पालखी सोहळा
चौल-आग्राव ग्रामस्थांकडून नियमांचे पालन अलिबाग : रामप्रहर वृत्त दरवर्षी चैत्र सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र कार्ला येथे एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असतो. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या अखंड परंपरेला या वर्षी मात्र खंड पडला आहे. यंदाच्या वर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन …
Read More »भाजपच्या शेखर तांडेल यांच्याकडून मदत
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे युवा नेते तथा नवघरचे माजी सरपंच शेखर प्रकाश तांडेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 30) नवघर गावाजवळील झोपडपट्टीत धान्य वाटप करण्यात आले. या वेळी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण नागरी संवक्षण दलाचे सहायक उपनिरीक्षक एम. के. म्हात्रे यांच्या उपस्थीतीत धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. …
Read More »पाण्याच्या टाकीत विषारी औषध मिसळले
मुरूडमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूडमधील निडी गावालगत साठवणूक केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्या निडी गावालगत साठवणूक टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीतील पाणी पिण्यासाठी येथील स्थानिक …
Read More »‘कोरोना चाचणीचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅबकडून चाचणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारणार आहे. खासगी रुग्णालयांकडून कमी दर आकारणी होत असल्याने पालिकेच्या या शुल्क आकारणीस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईत कोरोनासाठी सध्या एकही सरकारी संस्था …
Read More »रायगडात दोन डॉक्टरांचे राजीनामे
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार; कोरोना कक्षात लावली होती ड्यूटी अलिबाग : प्रतिनिधी एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, …
Read More »