Breaking News

Monthly Archives: April 2020

तार्‍यांचे जाणे…

गेला महिनाभराहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे घरात अडकून बसलेले आणि कोरोनाखेरीज डोक्याला दुसरा विचार नसलेले तमाम भारतीय गेले दोन दिवस मात्र इरफान खान आणि ऋषी कपूर या दोघा मातब्बर कलाकारांच्या अकस्मात जाण्याने हेलावून गेले आहेत. या दोघांनी मात्र जाता जाता आपल्याला जगण्याकडे पाहण्याची मोलाची दृष्टी दिली आहे. खरंतर गेला महिनाभर अवतीभवती …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात दररोज हजारो गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. तत्पूर्वी थर्मल स्कॅनरने तपासणी करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. त्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

वरसईत 150 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

पेण : प्रतिनिधी जगभर थैमान घातलेला कोरोना नावाचा भयंकर मोठे संकट त्यात शेत मजूर, कामगार यांचा हातचा रोजगार गेला. त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सामाजिक बांधीलकी जपणारे पेणचे कर्तबगार, कर्तव्यदक्ष अधिकारी संजय घोडजकर यांनी स्वत:च्या वेतनातून मौजे वरसई येथे दिडशे गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, डाळ, साखर, चहापावडर, मीठ, मिरची …

Read More »

‘त्या’ कामगारांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी -अमित जाधव

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद मतदार संघातील पालीदेवद (सुकापूर) देवद व विचुंबे या तीन ग्रामपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी अस्थापना अंतर्गत काम करणारे अधिकारी-कर्मचार्‍यांचे कामाच्या ठिकाणी जवल राहणेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद अमित जाधव यांनी केली आहे. …

Read More »

खांदा कॉलनी परिसरात गोरगरिबांना धान्यवाटप

कळंबोली : प्रतिनिधी सध्या कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या 40 दिवसानंतर विविध परिसरात गोरगरिब व मध्यमवर्गीय लोकांना आता विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ही संकटकालीन वेळ लक्षात घेऊन विविध सामाजिक संघटनानी आता गोरगरिबांना मदतीचा हात पुढे केला …

Read More »

अवकाळी पावसामुळे रायगडात मोठे नुकसान; भरपाईची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी (दि. 29) अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शासकीय व खासगी मालमत्तेसह पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्य शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे आधीच मोठे संकट उभे राहिले असताना बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पर्जन्यवृष्टी झाली. …

Read More »

होमगार्डशी हुज्जत; गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार साळाव चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डशी मोटरसायकलस्वाराने हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. होमगार्डने मोटरसायकलस्वाराकडे कुठे चाललास, अशी विचारणा केली असता उद्धट वर्तन व बाचाबाची करून बघून घेण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीविरोधात  रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

वनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान

पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात प्रशासकीय कार्यालय आपापल्या परीने जबाबदारी पार पाडत असतानाच वन विभागासारख्या महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांसह पेणमधील सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी काही सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडले आहे. वाढते शहरीकरण तसेच दिवसेंदिवस उभारण्यात येत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे सापांचा निवारा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे साप …

Read More »

‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात  त्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी पाहता आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर शुकशुकाट

श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे ओस पडले असून येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे घटक, हॉटेल व रिसॉर्ट मालकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे धंदा होईल अशी परिस्थिती नाही. …

Read More »