Saturday , March 25 2023
Breaking News

Monthly Archives: March 2023

रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अधिवेशनात आमदार महेश बालदी यांचे

धुतूम ग्रामस्थांकडून आभार उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि रांजणपाडा या चूकीच्या रेल्वे स्थानकातील नावात दुरुस्ती करून बोकडविरा, नवघर आणि धुतूम अशा मुळ गावाच्या नावावरून रेल्वे स्थानक म्हणून नामकरण करण्यात यावे यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित करून नामकरणासाठी आंदोलन उभारणार्‍या …

Read More »

अजिवली येथील शाळेला बेंचचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील अजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनकुरीबाई बाळू म्हात्रे यांच्या दुसर्‍या स्मरणार्थ त्यांनी …

Read More »

पनवेलमध्ये स्त्री सक्षमीकरणाला प्राधान्य

महिला आर्थिक विकास महामंडळ, पालिकेतर्फे तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री पनवेल : वार्ताहर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24)गुजराती मैदानावरती करण्यात आले आहे. 24, 25, 26 मार्च तीन …

Read More »

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 25) भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राहुल यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच माफी मागा, अशी मागणी करण्यात आली. मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य …

Read More »

पनवेल बसस्थानकाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा -आमदार प्रशांत ठाकूर

तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडून याकडे शासनाचे लक्ष वेधत प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस …

Read More »

विक्रीकरीता आणलेले अडीच हजार किलो गोमांस जप्त; आरोपी फरार

पनवेल : वार्ताहर महिंद्रा बोलेरो पिकप टेम्पोतून गाय बैल व म्हैस यांची कत्तल करून सुमारे अडीच हजार किलो मांस विक्री करण्याकरता ताब्यात बाळगल्या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भाताण बोगदाच्या जवळ एक बोलेरो पिकप थांबली असून त्यातून लाल पाणी सोडत असल्याचे माहिती …

Read More »

तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून ठेवले शारीरिक संबंध

ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एस टी प्रवासादरम्यान 26 वर्षीय तरुणीशी मैत्री करून त्यांनतर तिची ओळख वाढवून तिला पनवेलला फिरायला जाऊ असे सांगून पनवेलमधील एका हॉटेलमध्ये आणून त्यांनतर जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मोबाईल चित्रीकरण केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे तरुणीने …

Read More »

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे सोमवारी पनवेल येथे भूमिपूजन

मान्यवरांची लाभणार उपस्थिती अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन येत्या सोमवारी (दि. 27) पनवेल …

Read More »

वडाळे तलाव येथे रंगली संतोष पाटील यांची मैफिल

कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या ऐतिहासिक वडाळे तलाव येथे महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनतर्फे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना उत्तम संगीत पर्वणी मिळत असते. याच श्रृंखलेत सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण संतोष पाटील यांची मैफल शनिवारी (दि. 25) रंगली. राग ललतमधील जोगिया मोरे …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीतून माल चोरी केल्याप्रकरणी त्रिकुटाला अटक

पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून  जवळ जवळ 6 लाखाचा फेरोनिओबियम धातू चोरी केल्याप्रकणी वडखळ पोलिसानी तिघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि, सोमवार 20 मार्च सायंकाळी 7: 56 ते मंगळवार 21 मार्च सायंकाळी 7: 56 दरम्यान जे.एस.डब्ल्यु स्टील कंपनी डोलवी येथे फेरोनिओबियम स्टोअर मधून आरोपी नं. …

Read More »