पाताळगंगा नदीतून पाणी चोरीप्रकरणी कारवाई; साहित्य जप्त खोपोली ः प्रतिनिधी मुंगूर तलावासाठी नदीतून बेकायदेशीर पाणी उपसा करणार्यांवर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून पाणी उपसाचा पंप जप्त करण्यात आला आहे. महड, हाळ भागात मंगळवारी (दि. 28) ही कारवाई करण्यात आली. रायगड सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुरात विविध …
Read More »Monthly Archives: February 2023
महाडमध्ये धोकादायक इमारतींमध्ये रहिवास
महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, मात्र ही दुर्घटना घडल्यानंतरदेखील अद्याप नागरिक आणि प्रशासन जागे झालेले नाही. पालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी मात्र अद्याप आपला रहिवास सोडलेला नाही. थातूरमातुर दुरुस्त्या करून इमारत विकासक त्यांना विश्वासात घेवून इमारतीमध्ये राहण्यास भाग पाडत आहेत. याबाबत पालिकेने …
Read More »बळीराजाला दिलासा
विधिमंडळात मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकर्यांची बाजू आक्रमकपणे मांडली असता त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधानकारक उत्तरे दिली. बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव सुरू झाले असून नाफेडतर्फेदेखील खरेदी सुरू झाली आहे तसेच राज्य सरकारतर्फेसुद्धा कांदा स्वतंत्ररित्या उचलला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. उन्हाळ्याचे वेध लागले की महाराष्ट्राच्या …
Read More »अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपायांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जाईल आणि त्यांना पेन्शन योजनेचा लाभही घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या विविध …
Read More »होळी, धुळवडीसाठी बाजारपेठा सजल्या
पनवेल : वार्ताहर होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील बाजारपेठा विविध साहित्याने सजल्या आहे. होळीसह धुलिवंदन व रंगपंचमीनिमित्त रंग, पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. आनंद व उत्साहाचा होलिकोत्सव यंदा 6 मार्च रोजी आहे. परंपरा जपणार्या या सणाची कोकणात सुरुवात झाली आहे. याचा उत्साह गावागावातून दिसत असून गावकरी विशेषतः तरुण …
Read More »आरसीएफची पर्यावरण जनसुनावणी पूर्ण
स्थानिकांची आक्रमक भूमिका; पोलिसांचा हस्तक्षेप अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) अलिबाग तालुक्यातील थळ प्रकल्पाच्या विस्तारीत प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवारी (दि. 28) गोंधळाच्या वातावरणात झाली. या वेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. थळ येथील आरसीएफच्या विस्तारित प्रकल्पातून दररोज 1200 मेट्रीक टन मिश्र खत तयार केले जाणार आहे. यासाठी …
Read More »शेकापला धक्का; पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील समर्थकांसह भाजपमध्ये दाखल
मुंबई : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »आंबिवली, माणगाव, बेकरे रस्त्याची दूरवस्था
विद्यार्थी, रुग्णांचे हाल; राजिपचे दुर्लक्ष कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यात असलेल्या आंबिवली, माणगाव, बेकरे आणि आंबिवली येथून एकसल गावाकडे जाणार्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक वर्षे डांबर पडलेले नाही आणि त्यामुळे स्थानिकांना खड्डेमय आणि धुळीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी आंबिवली …
Read More »आदिवासी रायगड प्रीमियर लीग रंगणार
कळंबोली : बातमीदार रायगडच्या विविध भागांत क्रिकेटचा फिवर वाढला आहे. जिल्ह्यात एकीकडे मोठ-मोठ्या स्पर्धा भरविल्या जात असताना खालापूरमधील आदिवासी तरुणांनी समाजातील क्रिकेटपटूंसाठी आदिवासी रायगड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा 1 मार्चपासून आयोजित केली आहे. ही स्पर्धा चौक येथे खेळली जाणार आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यासाठी खालापूर तालुक्यातील महादू …
Read More »खांदेश्वर शिव मंदिर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम; 14 टन कचरा गोळा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महपालिका आणि संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाबा हरविंदर सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग समिती ब कळंबोली अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील पुरातन खांदेश्वर शिव मंदिर तलाव व परिसरांतून रविवारी (दि. 26) 14 टन कचरा गोळा करण्यात आला. महापालिका, संत निरकांरी मंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून आयुक्त …
Read More »