पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा 57वा वाढदिवस सोमवारी (दि. 28) विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सकाळी तळोजा एमआयडीसी येथील परमशांतीधाम वृध्दाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष दशरथ पाटील, ओबीसी नेते …
Read More »Monthly Archives: February 2022
खारघरमध्ये महिला कावड यात्रा उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त देशातील प्रथमच भव्य महिला कावड यात्रा खारघरमध्ये रविवारी (दि. 27) निघाली. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा खारघरमधील उत्सव चौक ते सेक्टर 12 मधील शंकराच्या मंदिरापर्यंत्त आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 11 मार्चला सुनावणी
पनवेल ः प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 11 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता 11 दिवसांनी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात सोमवारी (दि. 28) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे …
Read More »भाजप नेते वैकुंठ पाटील यांना जामीन मंजूर
अलिबाग ः प्रतिनिधी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह अन्य दोन जणांना अलिबाग सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह तिघांना पोक्सो गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत अलिबाग सत्र न्यायालयाने तंत्रज्ञान …
Read More »ग्रामस्थांची सरसकट सर्वच घरे नियमित करा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे …
Read More »शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील रामशेठ ठाकूर …
Read More »पंतप्रधान मोदींनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर कौतुक केले. पंतप्रधान मोदी …
Read More »‘अभाविप’चा राज्य सरकारविरोधात घंटानाद
विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमडळाच्या …
Read More »अखेर मिवआ सरकार झुकले
खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या दबावापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) तीन दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या …
Read More »पनवेलमध्ये रॅम्प वॉकद्वारे ज्वेलरीचे प्रदर्शन
बी. बी. बांठिया ज्वेलर्सचा अनोखा उपक्रम पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक केले असून शहरातील सुप्रसिद्ध बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन आले होते. त्यामुळे …
Read More »