Breaking News

म्हसळा तालुक्यात शिवप्रतिमांचे पूजन

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा शहरातील तहसील कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बहुतांश कार्यालयांतून शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले.

तहसील कार्यालयातील मुख्य कार्यक्रमात तहसीलदार रामदास झळके यांनी शिवप्रतिमेचे आणि एपीआय प्रविण कोल्हे यांनी श्रीसंत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, संतोष तावडे, प्रकाश भोईर, सचिन धोंडगे, विशाल भालेकर, एन. बी. सानप, जे. डी. मोरे, महेश रणदिवे, जयंता भस्मा, एस. डी. लिमकर, पूनम कारंडे, सलीम शहा, गोरखनाथ माने, कैलास पाटील, जितेंद्र शेळके, प्रकाश भोईर, गजानन गीर्‍हे, भाऊ पाटील, सुविधा नकर, संतोष विरकूड, पांडुरंग कळंबे, दिपक चव्हाण, बाळाराम उभारे, यांच्यासह बहुतांश तलाठी, सगणक ऑपरेटर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply