उरण : वार्ताहर
उरण विधान मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांचा सर्वत्र प्रचार सुरू आहे. त्याअनुषंगाने बुधवारी (दि.13) उरण शहरात सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात आली होती.
आमदार महेश बालदी संपर्क कार्यालय उरण येथून प्रचाराला सुरुवात झाली. संपूर्ण शहरात येऊन येणार कोण आमदार महेश बालदींशिवाय आहे कोण, अशा जोरदार घोषणा
देण्यात आल्या.
या प्रचारात भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रियांका पाटील, निता बालदी, नेहा बालदी, राधिका बालदी, हितेश शाह, तनुज बालदी, निलेश पाटील, विशाल पाटेकर, रोहित पाटील, जगदीश पाटील, हस्तीमल मेहता, गिरीश परीहारीया, संतोष ओटावकर, समीर म्हात्रे, हेमंत बोंबले, कुणाल शिसोदिया, उषा शिसोदिया, विदुला कुलकर्णी, प्रतीक्षा पेडणेकर, सुरभी बालदी, ममता समेळ, वंदना पाटील, बद्रेश रावळ, मकरंद पोतदार, संतोष साळवी, अभिषेख जैन, दिनेश पाटील, धार्मिक पटेल, महेश माळी, कैलास भोईर, मदन कोळी, राजेश कोळी, मनोहर सहतीया, अजित भिंडे, मनन पटेल, निलेश पाटील, सुरज ठवले, सुनील पेडणेकर, परेश तेरडे,
सागर मोहिते, सविन म्हात्रे, सतीश मर्चडे आदी प्रचार रॅलीमध्ये
सहभागी झाले होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …