पनवेल ः प्रतिनिधी महापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, अशी तक्रार सबंधित लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी हिम्मत बा. वाघेला मजूर यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
Check Also
शासकीय कर्मचार्यांचा संप अखेर मागे!
सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांचा संप …