Breaking News

चिंध्रण येथे मोफत आधार कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समिती वतीने पोस्ट आपल्या दारी या मोहिमेंतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.

पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे आयोजित या शिबिराला ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, चिंध्रणचे सरपंच कमला देशेकर, तालुका चिटणीस नामदेव जमदाडे, रवींद्र पाटील, महादेव गडगे, कोंडीराम पाटील, अनिकेत देशेकर, उमेश वारदे, ज्ञानेश्वर पाडेकर, पुंडलिक देशेकर आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply