26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सणासुदीच्या दिवसात ताजे, स्वच्छ तसेच भेसळ नसलेले पदार्थ विक्रीस ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत, मात्र तरीदेखील काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे अन्नपदार्थ तपासण्या मोहीम सुरू …
Read More »दिघाटी-चिरनेर जंगल परिसरात बिबट्याचा वावर
ग्रामस्थांंमध्ये घबराट उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि जवळच असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात बिबट्या फिरत आहे. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. वन विभागाच्या अधिकार्यांनी याची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी भयभीत लोक करीत आहेत. पनवेल आणि उरण …
Read More »पनवेलमध्ये ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त शहरामध्ये ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आजही कायम आहे. या पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन पनवेलमध्ये बुधवारी (दि. 6) करण्यात आले होते. या उत्सवांना भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि मनपाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन …
Read More »भाजप उरण व महेश बालदी मित्र मंडळ आयोजित
दहीहंडी श्री राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली उरण ः वार्ताहर गोपाळकालाचा उत्साह आणि मुसळधार पावसात दहीहंडी उत्सव उरणमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजप उरण व महेश बालदी मित्र मंडळ आयोजित तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर पार्क उरण येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील 22 …
Read More »बागेचीवाडीचा आदर्श सन्मान होणार
घरकुल भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन मोहोपाडा : प्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी येथे घरकुल भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बागेची वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल, असे आमदार महेश बालदी यांनी बोलताना व्यक्त केले.गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा …
Read More »आपटा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती; ग्रामस्थांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुपग्रामपंचायत येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 27) उत्साहात झाला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व विकासकामांबद्दल …
Read More »रोजचे रडगाणे
आमचे पक्ष भाजपनेच फोडले असे रडगाणे गेले अनेक दिवस महाराष्ट्राचे मतदार ऐकत आहेत. खरे तर या रडगाण्याचा आता सगळ्यांनाच कंटाळा येऊ लागला आहे. मोगलांच्या फौजांच्या राहुट्यांचे कळस कापून नेणार्या संताजी-धनाजी या रणमर्दांची दहशत दुश्मनाने इतकी खाल्ली होती की मोगली घोड्यांना पाणी पिताना देखील संताजी-धनाजी यांचे चेहरे दिसत असत आणि ते …
Read More »कर्नाळा गावातील अंतर्गत रस्ते कामाला सुरुवात
भाजप पदाधिकारी व गावकर्याच्या उपस्थित भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कर्नाळा गावामध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला भाजप पदाधिकारी व गावकरी यांच्या उपस्थित सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. 13) माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत याच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन झाले. …
Read More »भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, मनोज भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, …
Read More »आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली
उरण : बातमीदार आई तुझ देऊळ हे गीत संपूर्ण देशभरात गाजत आहे या गीताचे प्रसिद्ध कलाकार, डान्सर / नृत्य दिर्ग्दर्शक , श्री रत्नेश्वरी कलामंच चे संचालक , रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन लहू ठाकूर यांची दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी जसखार गावात रूम नंबर …
Read More »