Breaking News

उरण नगर परिषदेची सदस्यसंख्या आता 21; आठ जागा महिलांसाठी राखीव

आरक्षण सोडत जाहीर

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण नगर परिषदेचे 10 प्रभागातील आरक्षण जाहीर झाले आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेच्या ते उमेदवारांची संख्या 17 वरुन 21वर पोहचली आहे. 10 प्रभागात सर्वसाधारण स्त्रियांसाठी सात जागा तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उरण मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.

प्रभाग निहाय आरक्षण

प्रभाग क्रमांक 1 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 2 अ अनुसूचित जाती (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 4 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 5 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 6 अ अनुसूचित जाती (व्यक्ती), ब सर्वसाधारण (स्त्रियांसाठी); प्रभाग क्रमांक 7 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती); प्रभाग क्रमांक 9 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (व्यक्ती) ; प्रभाग क्रमांक 10 अ सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), ब सर्वसाधारण (स्त्रियांसाठी), क सर्वसाधारण (व्यक्ती).

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply