Friday , June 9 2023
Breaking News

Pravin Gaikar

कोन गाव परिसरातून तीन बांगलादेशींना अटक

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ …

Read More »

टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत …

Read More »

थेरोंडा खंडोबा मंंदिरातील चांदीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा खंडेरावपाड्यातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिरातील पाच किलो 360 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने बुधवारी (दि. 17) रात्रीचे वेळी लंपास केल्या. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाणे येथे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पहाटे पूजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या …

Read More »

नवीन कोर्टसाठी पाठपुरावा करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल बार कौन्सिलला आश्वासन पनवेल : वार्ताहर पनवेल येथील नवीन कोर्ट इमारतीवर दोन मजले व जुन्या कोर्टाच्या जागी नवीन कोर्ट बांधणेकरिता आर्थिक तरतुद करून मिळण्याबाबत पनवेल बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देऊन नवीन कोर्ट इमारतीची व जुन्या कोर्ट …

Read More »

मुगवली येथे भरधाव ट्रकची एसटीला धडक

10 प्रवासी जखमी; ट्रकचालक फरार माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली येथे भरधाव येणार्‍या ट्रकने विरूद्ध दिशेला येऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 14) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत …

Read More »

करंजाडेचा पाणीप्रश्न लवकरच लागणार मार्गी

शहरास 1 जुलैपर्यंत नव्या जलवाहिनीतून पुरवठा पनवेल : प्रतिनिधी नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास 1 जुलै 2023 नंतरपाणीपुरवठा होईल अशी माहिती सोमवारी (दि. 15)  सिडको व एमजेपीच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. या वेळी नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सेक्टर 6 मधील पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील व त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास स्वतंत्र …

Read More »

जुन्या भांडणाचा राग मनात  धरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण 

पनवेल : वार्ताहर जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कमलेश लालबाबू सिंह (वय 41, रा. पेंधर, मुळ गाव बिहार) यांचा बिहार येथील आपल्या मूळ गावी …

Read More »

कळंबोलीत एकाची निघृण हत्या; परिसरात खळबळ

पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमध्ये एका व्यक्तीची अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सेक्टर 4 मधील उद्यानात सोमवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत इसमाने नाव यशपाल सिंग खासा (वय 41) असे असून आज पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी त्याच्या राहत्या घराबाहेरील सेक्टर 4 …

Read More »

निलेश पाटील यांच्याकडून अधिकाधिक समाजकार्य घडो

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली सदिच्छा भाजपच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये जनसेवा कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले, तसेच या कार्यालयाला …

Read More »

न्यायालयीन लिपिकाची लुटमार करणारे दोघे गजाआड

पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तीन तरुणांनी डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडयाळ, रोख रक्कम साडे पाच हजार आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन तरुणांना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे अटक केली आहे. पनवेल …

Read More »