Breaking News

राहुल गांधींची पुन्हा बिनशर्त माफी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल यांनी आपण निवडणूक प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केल्याचे सांगत दोनदा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता, मात्र काल राहुल यांच्या वकिलांनी त्यांच्या वतीने बिनशर्त माफी मागितली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply