पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पुरुष व महिला संघातील प्रत्येक खेळाडूला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने संपूर्ण स्पोर्ट किटचे प्रदान करण्यात आले.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या …
Read More »Monthly Archives: March 2026
‘एसआयआर’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १९०- उरण विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून डॉ. अविनाश गाताडे यांची नियुक्ती केल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून कामठा अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण
उरण : वार्ताहरआमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार स्थानिक विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कामठा अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन रविवार ( दि. २९) मार्च रोजी आमदार महेश बालदी याच्या हस्ते झाले. अंदाजे २५ लाख रुपये खर्चून साकारलेल्या या विकासकामामुळे परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली …
Read More »एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची
शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील उपक्रमशील विद्यालय अशी ओळख असणाऱ्या येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘ एक मुलाखत – यशस्वी माजी विद्यार्थ्याची ‘ या नाविन्यपूर्ण नवोक्रमात विद्यालयाचे प्रेरणास्थान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य …
Read More »उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती देत आहोत. १ मेपासून राज्यभर फिश पाव स्टॉल संकल्पना सुरू करून युवक व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायमंत्री म्हणून कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. उलवे येथे आधुनिक व सुसज्ज मच्छी मार्केट …
Read More »सिडको हद्दीतील बंगलो, रो-हाऊस प्लॉटवरील बहुनिवासी इमारतींना मोठा दिलासा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश पनवेल, नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तसिडको हद्दीत बंगलो व रो-हाऊस प्लॉटवर उभारलेल्या बहुनिवासी इमारतींच्या नियमितीकरणाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबत सिडको संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला असून यामुळे नवी मुंबईतील शेकडो गृहनिर्माण सोसायट्यांमधील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. परवानग्या …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (अधिकारप्रदात्त स्वायत्त) येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि.30) करण्यात आले होते.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले, तर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त रामपर्व सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रामपर्व हा भव्य सांस्कृतिक सोहळा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण-कोपर, माजी विद्यार्थी आणि सहकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला.या कार्यक्रमाला विद्यार्थी, …
Read More »एसआयआर अभियानाच्या पनवेल विधानसभा प्रमुखपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १८८ – पनवेल विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी …
Read More »राज्य कबड्डी स्पर्धेत रायगडच्या संघांनी नाव उज्ज्वल करावे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तसिन्नर (नाशिक) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. रायगडचे दोन्ही संघ तुल्यबळ असून खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. सर्वांनी एकजुटीने खेळ करत उत्तम यश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper