आपल्या चित्रपटसृष्टीला आता जराही उसंत अशी नको झालीय… ‘बॉर्डर 2’ आज देश विदेशात लोकप्रिय ठरलाय तोच ‘बॉर्डर 3’ पडद्यावर आणणार आहोत याची जे.पी. फिल्मची निधी दत्ता आणि टी सिरीजचे भूषणकुमार यांनी घोषणा केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होत आहे…‘बॉर्डर 2’मध्येही 1971 सालचे पाकिस्तानवर विजय मिळवला त्याचं …
Read More »Monthly Archives: January 2026
तळोजा येथील देशातील पहिल्या वकील प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (अकॅडमी)चे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) पनवेलमधील तळोजा येथे झाले.या वेळी बोलताना मुख्यमंत्री …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक
लोकसभेत अधिकृत माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय झाला आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून या संदर्भातील अधिकृत माहिती नुकतीच संसदेचे सभागृह असलेल्या लोकसभेत देण्यात आली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे …
Read More »गव्हाण विभागात भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
उलवे नोड : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 30) घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.माजी खासदार लोकनेते …
Read More »उसर्लीत लाडक्या बहिणींचा मेळावा
सरकार महिलांच्या हितासाठी समर्पित -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृतकेंद्र आणि राज्यातील महायुती सरकार पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या हितासाठी समर्पित आहे. सध्या सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून येणार्या काळातही ती सुरू राहणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उसर्ली खुर्द येथे लाडक्या …
Read More »रसायनी विभागात शेकापला धक्का!
सरपंच राजेश्री पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री पाटील तसेच राजेश पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शुक्रवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उरण विधासनसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते …
Read More »जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीआता 7 फेब्रुवारीला मतदान, निकाल 9 तारेखला
मुंबई : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी …
Read More »महिला सक्षमीकरण हेच भाजपचे ध्येय -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तसर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास साधत त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येत असून महिलांच्या हिताची काळजी घेणे ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची अधिकृत गट नोंदणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गट नोंदणी गुरुवारी (दि.29) कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या वेळी गटनेते नितीन पाटील यांच्यासोबत महायुतीचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या अकाली निधनाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुःख व्यक्त केले तसेच पनवेलमधील हुतात्मा चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper