Breaking News

पनवेल : पोयंजेचे शिवसेना गटप्रमुख भरत गायकर यांनी भारतीय जनता पक्षात गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भरत गायकर यांचं पक्षात स्वागत केलं. या वेळी भाजपचे पोयंजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश शितकणगे, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण खंडागळे, विनोद सबळे, अध्यक्ष प्रसाद सोनटक्के, उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply