चावणे (ता. पनवेल) : आमदार महेश बालदी यांनी विभागातील आदिवासी वाडीमध्ये जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, संदीप पायले, भगवान देशमुख, जांभिवलीचे सरपंच रवी कोंडीलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.